August 30, 2019
कॅमेरामन महेश लिमये यांनी मित्राला दिलेलं गिफ्ट पाहून तुम्हीही म्हणाल, मित्र असावा तर असा !

मित्राच्या वाढदिवसाला कुणी आवडत्या वस्तू, कपडे,  केक,  फुले,  भेटकार्ड देतं, तर कुणी सरप्राईज पार्टी. पण जर कुणी आपल्या मित्राला वाढदिवसाला चक्क सुपरस्टार सोबत सिनेमात एक भूमिकाच गिफ्ट दिली तर? हो,..... Read More

August 30, 2019
महेश मांजरेकर यांनी पुजा करून केली लंडनमध्ये ‘दे धक्का’च्या चित्रिकरणाला सुरुवात

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का 2’ची घोषणा केल्यापासून त्याबाबत पुढील आपडेटची रसिकांना उत्सुकता लागली होती. आता रसिकांचा उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे. ‘दे धक्का 2’ लंडनच्या पार्श्वभूमीवर..... Read More

August 30, 2019
प्रसाद ओक घेऊन येणार नवा सिनेमा ‘हिरकणी’ पोस्टर रिलीज

सध्या मराठी सिनेमात ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. फर्जंद सिनेमानंतर फत्तेशिकस्त हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. यासोबत आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा आज झाली आहे. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक ‘हिरकणी’..... Read More

August 29, 2019
स्वराज्याच्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट सांगणा-या ‘फत्तेशिकस्त’चा टीजर रिलीज

शिवरायांच्या गनिमी कावा या युद्धनितीने भल्याभल्यांची झोप उडवली. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा घेऊन दिग्पाल लांजेकर रसिकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये..... Read More

August 29, 2019
पाहा Video : "गणराया गणराया गणराया हो...." छोट्या सूरवीरांनी सजवला स्वरसाज

म्युझिक अल्बम क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या सागरिका म्युझिकनं सूर नवा ध्यास नवा या गाजलेल्या कार्यक्रमातील छोट्या सूरवीरांना एकत्र आणलं आहे. खास गणेशोत्सवासाठी "गणराया गणराया हो..." असे शब्द असलेलं गाणं या..... Read More

August 29, 2019
अनुभवा भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक 'फत्तेशिकस्त' सिनेमात , या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

‘फर्जंद’ या सिनेमानंतर इतिहासाचा पट पुन्हा एकदा उलगडणार आहे. ‘भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.  पुरेशा सैन्यबळाअभावीही गनिमांची दाणादाण उडवणारी युद्धनिती म्हणून याकडे पाहिलं जातं. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त'..... Read More

August 29, 2019
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात

खड्या आवाजातील गायकीची जादू सर्वांवर करणारे गायक आनंद शिंदे यांनी राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिक पक्षाच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे.  त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे..... Read More