By Team peepingmoon | September 21, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्याच आठवड्यात हे स्पर्धक झाले नॉमिनेट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी मीरा आणि जय मध्ये भांडण झालं तेसुध्दा बेडवर ठेवलेल्या टॉवेलमुळे  ...तसंच मीरा आणि स्ंनेहामध्ये  जेवण बनवण्यावरुन बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय मला डोक आहे”. तर स्नेहाने मिराला.....

Read More

By Ms Moon | September 21, 2021

उलगडणार एकत्र कुटुंबाची गोष्ट, या दिवशीपासून 'ठिपक्यांची रांगोळी' प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी ४ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी. एकत्र कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही गोष्ट आहे.....

Read More

By miss moon | September 20, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये असणार महिलांचे राज्य

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या आठवड्यात घरावर महिलांचा राज्य असणार आहे. नुकत्याच पार पाडलेल्या ग्रँड प्रिमियरच्या भागामध्ये प्रत्येक महिला स्पर्धकला सांगण्यात आलं की, तुम्ही घरातील एका भागाच्या मालकीण असणार आहात.....

Read More

By miss moon | September 20, 2021

'एक थी बेगम 2' चा ट्रेलर प्रदर्शित, पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आलीये बेगम

बहुप्रतीक्षित 'एक थी बेगम' चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून यात अनुजा साठे अशरफ भाटकरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसेल. मात्र ती लीला पासवान या नावाने आलीय. मकसूदचे बेकायदेशीर.....

Read More

By miss moon | September 20, 2021

"आणि आम्ही हो म्हटलं", अभिजीत आणि सुखदाने शेयर केली ही आनंदाची बातमी

प्रत्येक कपलसाठी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नवी गोष्ट खास असते. अभिनेता अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या आयुष्यातही असा एक खास क्षण आलाय. हा आनंद त्यांनी सोशल मिडीयावर व्यक्त केला आहे. ही खास.....

Read More

By miss moon | September 20, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 1 : पार पडली तिसर्‍या पर्वाची पहिली नॉमिनेशन प्रकिया, कोण असेल टाकाऊ आणि कोण ठरेल टिकाऊ?

विविध 15 स्पर्धकांची बिग बॉस मराठी 3 च्या घरात एन्ट्री झाली आहे. ग्रँड प्रिमियरसह बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि.....

Read More

By miss moon | September 20, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्याच दिवशी घरात मिरा जगन्नाथचा जय दुधाणे आणि स्नेहा वाघसोबत वाद

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन नुकतच सुरु झालय. ग्रँड प्रिमियरनंतर कशी असेल बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या दिवसाची सुरुवात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातच पहिल्या दिवसाच्या काही खास अपडेट्स.....

Read More

By Team peepingmoon | September 20, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरातली पहिली सकाळ उजाडली!

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठा ३ चा नुकताच ग्रॅण्ड प्रिमीयर संपन्न होत कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. गेले कित्येक दिवस सुरु असलेली स्पर्धकांबद्दलची उत्सुकता आता शमलीय,.....

Read More