By Ms Moon | May 11, 2021

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सादर होणार महाप्रहसन, पाहा हा धम्माल व्हिडीओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रेक्षकांना मंचावर स्त्री गट विरुद्ध पुरुष गट असा क्रिकेटचा लाइव्ह सामना बघता येणार आहे. हास्यजत्राच्या मंचावर पहिल्यांदाच महाप्रहसन सादर होणार आहे. फर्स्ट इनिंग्ज प्रहसनाचा (स्कीटचा) पहिला भाग असेल.....

Read More

By miss moon | May 11, 2021

'राजी' सिनेमाची आठवण शेयर करताना अभिनेत्री अमृता खानविलकर सांगते, "2015 नंतर दोन वर्षे काहीच काम नव्हतं"

2018 मध्ये आलेल्या 'राजी' या हिंदी सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट, विकी कौशल, सोनी राजदान, जयदीप अहलावत, शिशिर शर्मा हे कलाकार झळकले. या सिनेमात.....

Read More

By miss moon | May 11, 2021

या दिवसापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बायको अशी हव्वी’ ही मालिका

प्रत्येक कुटुंबाला पूर्णत्त्व येतं ते स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे, ती घराला घरपण देते. तरीही अनेकदा तिच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं, तिला डावललं जातं. तिच्या मतांचा आणि भावनांचा फारसा विचार केला जात नाही.  अनेकदा.....

Read More

By Team peepingmoon | May 11, 2021

अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, ‘आई कुठे…’मध्ये येणार नवा ट्विस्ट

'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकेत सध्या अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याची धामधूम पाहायला मिळतेय. साखरपुड्यासाठी गावी आलेल्या  देशमुखांच्या या हस-या खेळत्या कुटुंबांत संजनाच्या येण्याने मीठाचा खडा पडलाय. अभिचा गावाला.....

Read More

By Bollywood Reporter | May 11, 2021

सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खान शर्माला एप्रिलमध्ये झाली होती करोनाची लागण

सलमान खानची छोटी बहिण अर्पिता खान शर्मावर त्याचा किती जीव आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अर्पिता सलमानची खुप लाडकी आहे. अर्पितालासुध्दा एप्रिलमध्.ये करोनाची लागण झाली होती. तिनेच सोशल.....

Read More

By Team peepingmoon | May 10, 2021

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत दिसणार पन्हाळ्याहून सुटकेचा थरार

पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा थरार रोमांचकारी आहे. स्वराज्यसंघर्षातील रणसंग्रामात सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून, खडतर मार्गावरून पन्हाळा ते विशाळगड असा प्रवास शिवरायांनी आणि त्यांच्या ३०० बहाद्दर मावळ्यांनी केला. अंगावर शहारे आणणारा.....

Read More

By Ms Moon | May 10, 2021

तेलुगु अभिनेते थुम्मुला नरसिम्हा रेड्डी उर्फ टीएनआर यांचं करोनामुळे निधन

प्रसिद्ध तेलुगु यूट्यूब स्टार, पत्रकार आणि अभिनेते टीएनआर उर्फ थुम्मुला नरसिम्हा रेड्डी यांचे करोनामुळे निधन झालं आहे. हैद्राबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टीएनआर हे फ्रॅंकली स्पिकींग या युट्युब शोसाठी.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | May 10, 2021

करोना रिकव्हरीनंतर प्रिया बापटने केलं रक्तदान

काही दिवसापुर्वी उमेश आणि प्रियाने सोशल मिडीयावर करोना पॉझिटिव्ह असल्याचं शेअर केलं होतं. या सेलिब्रिटी जोडीने स्वत:ला घरीच आयसोलेट केलं होतं. ही पोस्ट वाचून प्रिया आणि उमेशच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी.....

Read More