By Ms Moon | May 10, 2021

Photos : आपल्या सिध्दूचा हा कडक अंदाज एकदा पाहाच !

आपल्या अफलातून एनर्जीसाठी प्रसिध्द असलेला अभिनेता सिध्दार्थ जाधव त्याच्या स्टाईलसाठीसुध्दा तितकाच सजग असतो. अनेकदा विविध स्टायलिश लुक्समधून तो चाहत्यांची मनं जिंकतो. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. अनेकादा त्याचा पोस्ट.....

Read More

By Team peepingmoon | May 09, 2021

खोटं बोलण्याच्या चुकिला माझ्या आईजवळ माफी नाही: श्वेता फेम अनघा भगरे

माझ्या आईचं नाव मोहिनी अतुल भगरे. अगदी एका शब्दात सांगायचं तर माझी आई वंडरवुमन आहे. माझी आई शिक्षिका आहे. तिला शिकण्याची खूप आवड आहे. बीएड केल्यानंतर तिने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली......

Read More

By Team peepingmoon | May 09, 2021

आईच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी या क्षेत्रात येऊ शकले- गौरी फेम गिरीजा प्रभू

प्रत्येकाच्याच आयुष्यात आईला मोलाचं स्थान असतं. अगदी जन्मापासूनच आपण आईकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यामुळे आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय आईला देईन. माझ्या कुटुंबात अभिनय क्षेत्रातलं कुणीच.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | May 09, 2021

Mother’s day special: या ‘Superfit moms’ अभिनयातही आहेत तरबेज, पाहा फोटो

आजकालच्या युगात फिटनेस ही गरज बनली आहे. आपण फिट असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या स्त्रियांना कामाच्या स्वरुपामुळे अनेकदा फिट रहावं लागतं. सिनेसृष्टीत काही अभिनेत्री आहेत.....

Read More

By Ms Moon | May 09, 2021

.........फेसबूकवरुन मागितली होती मदत, पण त्यापुर्वीच अभिनेत्याला मृत्यूने गाठलं

अभिनेता राहूल वोराचं करोनानं निधन झालं आहे. राहुलने शनिवारी एका सोशल मिडिया भावनिक पोस्ट करत माहिती दिली होती. राहूल आपल्या मृत्यूपुर्वीच्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ मला चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | May 09, 2021

Mother’s day special: या सेलिब्रिटींनी आईसोबतचा गोड फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

जगभरात आज Mothers day मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आहे. जगातील आपल्या सगळ्यात जवळचं, हक्काचं स्थान म्हणजे आई. त्यामुळेच स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात ते उगीच नाही. जन्मापासून.....

Read More

By Bollywood Reporter | May 09, 2021

करिना कपूरने मदर्स डेचं औचित्य साधत शेअर केला छोट्या नवाबाचा फोटो

करिना कपूर सतत लाईम लाईटमध्ये असते. पण फक्त करिनाच नाही तर तैमूर आणि बेबी नवाबची चर्चाही जास्त असते. अभिनेत्री करिना कपूरने 21 फेब्रुवारीला ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये एका गोंडस बाळाला जन्म.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | May 09, 2021

Mothers day special: अभिनयक्षेत्रात चमकत आहेत माय-लेकरांच्या या जोड्या, पाहा फोटो

आपल्या प्रत्येकाचं विश्व एका शब्दाभोवती गुंफलेलं असतं ते म्हणजे आई. आईचा प्रेमळ सहवास, शिकवण सगळ्यांनाच एकप्रकारे श्रीमंत माणूस बनवत असते. आई इतकं निरपेक्ष प्रेम कुणाचं नाही. आजचा दिवस मदर्स डे.....

Read More