By Team peepingmoon | April 06, 2023
...ह्याला म्हणतात हाडाचा कलाकार ! प्रियाने केलं पतीचं कौतुक
अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकार तर आहेतच पण सेलिब्रिटी कपलसुध्दा आहेत. अनेक मराठी मालिका व नाटकांमधून दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. प्रियानं नुकतीच नवरा शंतनूसाठी एक खास.....