May 28, 2019
मृण्मयी सिद्धार्थ आळवत आहेत विरहाचा सुर, ‘मिस यु मिस्टर’चं नवं गाणं रिलीज

आजकाल अनेक व्यक्ती काही कामानिमित्त परदेशात असतात. अशा वेळी त्यांच्यात आणि जवळच्या व्यक्तींमधील भावबंध मिस यु मिस्टर’च्या नव्या गाण्यात सहज जाणवून येतात. या गाण्याचे ‘तुझी आठवण’ असे बोल आहेत. परदेशी..... Read More

May 28, 2019
संग्रामचा ‘कूल’ अंदाज जिंकणार कि अमृताचा राग नडणार, नवी मालिका ‘मी तुझीच रे’

असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात युद्धात सगळं माफ असतं’ सोनी मराठीवरील मी तुझीच रे या नव्या मालिकेत प्रेमाची सुरुवातच युद्धाने झाली आहे. रसिकांच्या मनोरंजनाची हमी देणा-या सोनी मराठीने एका फ्रेश..... Read More

May 28, 2019
‘मिडियम स्पाईसी’ असलेला ललित प्रभाकर घडवतोय सेटवरच्या घराची सफर

सध्या ‘मिडियम स्पाईसी’ असं चटपटीत नाव असलेल्या सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या सिनेमात  सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे या त्रिकुटाचं मेतकुट जमलं आहे. ललितने नुकताच सेटवरून..... Read More

May 28, 2019
प्रेक्षकांच्या लाडक्या 'आर्ची'ला बारावीच्या परीक्षेत 'सैराट' यश

प्रेक्षकांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिने घवघवीत यश संपादन केलं आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून रिंकूला या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले..... Read More

May 28, 2019
तर अशी असणार अमेय वाघची 'गर्लफ्रेन्ड',पाहा टीजरमधून एक झलक

अमेय वाघचा आगामी 'गर्लफ्रेन्ड' या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात अमेय वाघची गर्लफ्रेंड म्हणून झळकणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. या सिनेमाचा टीजर नुकताच..... Read More

May 28, 2019
आपुलकीच्या नात्यात गुंफलेला 'मोगरा फुलला' सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेविश्वात कौटुंबिक सिनेमे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. 'मुंबई पुणे मुंबई ३', 'वेडींगचा शिनेमा' यांसारख्या कौटुंबिक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या यादीत 'मोगरा फुलला' या सिनेमाची भर पडली..... Read More

May 28, 2019
अभिनेत्री गौरी किरणला राज्य शासनाचा 'प्रथम पदार्पण अभिनेत्री' पुरस्कार

‘पुष्पक विमान’ या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गौरी किरणला (गौरी कोठावदे) राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार देऊन..... Read More