By Team peepingmoon | February 17, 2022
पाहा Trailer : 'पाँडीचेरी' चित्रपट ट्रेलर लाँच सोहळ्याचे काही क्षण
आयफोनवर चित्रित होणारा पहिलाच मराठी सिनेमा म्हणून 'पॉंडिचेरी'ची रसिक प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच उलगडली आहे. दरम्यान आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे.....