By PeepingMoon Reporter | February 10, 2022

पाहा Video : लता मंगेशकर यांच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिकला पोहोचले कुुटुंबिय

6 फेब्रुवारी हा दिवस भारतवासियांसाठी अतिशय दुखद ठरलाय. या दिवशी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. मनोरंजन, संगीत विश्वासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. रविवारी प्रभुकुंज येथे लतादीदींचे.....

Read More

By miss moon | February 10, 2022

'हे तर काहीच नाय' कार्यक्रमाच्या आगामी भागात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या शेवटच्या आठवणी

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. मात्र वयाच्या 94 व्या वर्षापर्यंत रमेश देव हे शेवटपर्यंत काम करत राहिले......

Read More

By miss moon | February 10, 2022

पाहा Teaser : 29 एप्रिल रोजी भेटीला येणार 'चंद्रमुखी', टीजर प्रदर्शित

 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता 'चंद्रमुखी' हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच.....

Read More

By miss moon | February 10, 2022

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली असून नुकतच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अमोल पालेकर यांना दाखल करण्यात आलय. 

 अमोल पालेकर यांना झालेल्या एका.....

Read More

By Team peepingmoon | February 09, 2022

आता परदेशातही होणार लोच्या !

काही सिनेमे हे केवळ त्या सिनेमातील कलाकारांसाठीच पाहायचे असतात. त्या सिनेमातील कलाकारांचा कल्ला इतका मनोरंजक असतो की, सिनेमा पाहता पाहता त्या पडद्यावरील कल्ल्यात प्रेक्षकही सहभागी होऊन जातो. असाच एक चित्रपट.....

Read More

By Team peepingmoon | February 09, 2022

मी बऱ्याच दिवसांपासून रोमॅण्टिक भूमिकेची वाट पहात होतो : शशांक केतकर

‘होणार सून मी या घरची…’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा- घरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर नायक ते खलनायक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आला आणि त्याचं कौतुकही झालं. लवकरच शशांक  स्टारप्रवाहवरील मुरांबा या.....

Read More

By Team peepingmoon | February 09, 2022

पाहा Trailer : सोनाली कुलकर्णीचा 'बेस्टसेलर' डिजीटल डेब्यू, मिथुन चक्रवर्तींसोबत करणार स्क्रीन शेयर

मराठी पाऊल पडते पुढे असंच आता मोठ्या अभिमानाने म्हणावं लागेल.अनेक मराठमोळ्या कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनाली कुलकर्णीसुध्दा हिंदीत झळकतेय.  महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपला डिजीटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे......

Read More

By Team peepingmoon | February 09, 2022

सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार मीनाक्षीसमोर येणार?

आई आणि आईचं प्रेम हे काही वेगळ्या शब्दांमध्ये मांडायला नको. सगळं जग एकीकडे आणि आईची माया एकीकडे. आपल्या लेकारावर जर कोणी निस्वार्थपणे माया करत असेल तर ती आईचं. पण, आजच्या.....

Read More