By Team peepingmoon | February 08, 2022

महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये महेश मांजरेकरांचा ग्रँड परफॉर्मन्स -

सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या  प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचा समावेश आहे.  प्रेक्षकांसाठी ही लाफ्टर.....

Read More

By Team peepingmoon | February 08, 2022

बाबांच्या आठवणीत सायली संजीवने गोंदवला टॅटू

सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील गोड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं......

Read More

By Team peepingmoon | February 08, 2022

महाभारतात भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचं निधन

अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत भीम ही व्यक्तिरेखा साकारल्याने ते घराघरांत पोहचले होते. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या.....

Read More

By Pradnya Mhatre | February 08, 2022

Video : लतादीदींनी कॉन्सर्टमध्ये गायलं होतं हे इंग्रजी गाणं, गायक महेश काळेंनी दिली माहिती

भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत.  पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता.....

Read More

By Ms Moon | February 08, 2022

'दिशाभूल' मधला चौथा चेहरा अखेर प्रेक्षकांसमोर

आगामी 'दिशाभूल' हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री अमृता धोंगडे, माधुरी पवार यांच्या बरोबर 'दिशाभूल' मध्ये असलेला चौथा अभिनेता कोण? याची उत्सुकता संपूर्ण मराठी प्रेक्षकांना आहे......

Read More

By miss moon | February 07, 2022

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार गैरहजर ? हेमांगी कवी म्हणते...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. दादरमधील शिवाजी पार्क येथे नुकतच लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी.....

Read More

By Team peepingmoon | February 07, 2022

अंकित मोहनने शेयर केला बाळाचा पहिला फोटो, पोस्टवर होतोय लाईक्सचा वर्षाव

अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुचि सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. या सेलिब्रिटी कपलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे......

Read More

By Ms Moon | February 07, 2022

दशावताराचा राजा हरपला, प्रसिध्द लोककलावंत सुधीर कलिंगण यांच निधन

कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन झांलं आहे. आज पहाटे 3 :00 वाजता गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  कलिंगण यांनी वयाच्या 49 व्या वर्षी.....

Read More