By Team peepingmoon | February 02, 2022

'विरुद्ध' आणि 'कागर' फेम अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन

अनेक सुपरहिट सिनेमांमधून झळकलेले हिंदी अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.  उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला......

Read More

By Ms Moon | February 02, 2022

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय सुरांची मैफील, 'मी वसंतराव' लवकरच

जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी सिनेमा 'मी वसंतराव'  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर.....

Read More

By Ms Moon | February 02, 2022

किचन कल्लाकारच्या येत्या भागात येणार तीन प-या, पाहा Video

झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा.....

Read More

By Ms Moon | February 02, 2022

ठरलं तर ! नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

नागराज मंजुळे दिग्दर्शित महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाची  सर्वांना उत्सुकता आहे. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ.....

Read More

By Ms Moon | February 02, 2022

मेरी मुस्कुराहट मेरी आदत में शुमार है…रिंकूच्या फोटोंशूटवर चाहतेच काय सेलिब्रिटीसुध्दा फिदा

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. अनेक सुंदर फोटोशूट शेयर करत ती चाहत्यांचं मन जिंकते. आर्ची फेम रिंकू राजगुरुने नुकतंच निळ्या साडीतील सुंदर फोटो शेयर करत सर्वांचं लक्ष.....

Read More

By Ms Moon | February 02, 2022

आई कुठे काय करते : अरुंधती व आशुतोषचा वर्तमानपत्रातील फोटो पाहून अनिरुध्दने तो फाडून टाकला

 

आई कुठे काय करते ही मालिकेत अनेक वळणं येतायत. अभिषेक अनघाचं लग्न साग्रसंगीत पार पडल्यानंतर आता अरुंधती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाटी देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतेय. अाश्रमातील नोकरी, म्युझिक.....

Read More

By Team peepingmoon | February 02, 2022

आई कधी होणार? या प्रश्नावर उर्मिला मातोंडकर म्हणते...

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर ही आपल्या बेधडक व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच रंगीला सिनेमाविषयी व आपल्या बॉलिवूड कारकिर्दिविषयी भाष्य  केल्यानंतर उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या एका.....

Read More

By miss moon | February 01, 2022

पाहा Video : 'चला हवा येऊ द्या' फेम ही अभिनेत्री म्हणते ,"30 मुलांनी दिला होता लग्नासाठी नकार"

हे तर काहीच नाही या कार्यक्रमातून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील अतरंगी किस्से सांगतात. नुकतच कॉमेडीसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्नेहल शिदमनेही तिच्या आयुष्यातील अतरंगी किस्सा शेयर केलाय. स्नेहलने चला हवा येऊ.....

Read More