By Pradnya Mhatre | May 03, 2023
सुबोध भावे, मधुरा वेलणकर एकत्र झळकतायत 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' मध्ये!!
अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव.....