By Team peepingmoon | May 04, 2023
Photos : सोनाली कुलकर्णीचा रणरागिणी अवतार पाहिलात का?
अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. तिचे असंख्य चाहते आहेत. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची जशी चाहत्यांना उत्सुकता असते तशीच तिच्या सोशल मिडीयावर ती.....