August 09, 2019
दोन वर्षांनंतर अमृता सुभाष आणि नवाझुद्दीन सिद्दीकी 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये एकत्र झळकणार

सध्या सगळीकडे प्रदर्शित होणाऱ्या 'सेक्रेड गेम्स 2'ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे या दोघांमधल्या थरारक खेळाची रंजकता पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर ..... Read More

August 09, 2019
Exclusive: अक्षय कुमार निर्मित 'चुंबक' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर स्वानंद किरकिरे म्हणाले....

नुकतीच 66 व्या राष्ट्रीय सिनेमांची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात 'भोंगा' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच 'खरवस' या शाॅर्टफिल्मला बेस्ट शाॅर्टफिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अक्षय..... Read More

August 09, 2019
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा तर 'खरवस' ठरली सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. 'भोंगा' सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे मराठीत अगदी क्वचित आढळतात.राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन..... Read More

August 09, 2019
'एक टप्पा आऊट’च्या सेटवर जॉनी लीवर यांना मिळालं 'स्पेशल' सरप्राईज

‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर नुकताच विनोदाचा बादशहा जॉनी लीवर यांचा वाढदिवस अनोख्या ढंगात साजरा करण्यात आला. जॉनी भाईंचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे जिद्द स्पेशल शाळेतल्या स्पेशल..... Read More

August 09, 2019
सुबोध भावे म्हणतो,'फक्त बोलून दाखवत नाही ताई आम्ही..पैसे दिल्याचे फोटो पाठवू का?'

सांगली-कोल्हापूर शहरात सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. या भागात पूरग्रस्त परिस्थिती ओढवली आहे. आजवर अनेक लोकांनी या पुरात स्वतःचा प्राण गमावला आहे. या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांसाठी देशभरातील नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदतीचा..... Read More

August 09, 2019
सामान्यांचा बुलंद आवाज उठवणारा ‘आता बस्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अनेक राष्ट्रभक्तांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भरपूर सुधारणा झाल्या आहेत, पण तरीही समाजहिताचे बरेच प्रश्न सुटण्याची गरज आहे. स्वतंत्र भारताचा मला अभिमान आहे हे ठामपणे, सच्चेपणाने..... Read More

August 08, 2019
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ‘चित्रभूषण’ पुरस्कार जाहीर, विक्रम गोखले यांचा सन्मान

चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय चित्रपट..... Read More