By Team peepingmoon | March 18, 2023

दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांच्या शुभहस्ते "मु. पो. देवाचं घर" चित्रपटाचा मुहूर्त

"मन कस्तुरी रे" या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्यानंतर दिग्दर्शक संकेत माने आता "मु. पो. देवाचं घर" हा नवा कोरा चित्रपट यावर्षी आपल्या भेटीस घेऊन येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा.....

Read More

By Team peepingmoon | March 18, 2023

घशाच्या इन्फेक्शनमुळे त्रस्त आहे गायिका आर्या आंबेकर

सारेगमपा लिटिल चॅम्प्स मधून महाराष्ट्राला सुमधूर गळ्याची गोड गायिका मिळाली. आर्याने आपल्या स्वरांनी रसिक प्रेक्षकांवर मोहिनी तर केलीच परंतु तिच्या सोंदर्याने घायाळसुध्दा केलं. गायिका असण्यासोबतच ती एक उत्तम अभिनेत्रीसुध्दा आहे. 

नुकतंच.....

Read More

By Team peepingmoon | March 18, 2023

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. वध्दापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झालीय. त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमध्ये.....

Read More

By Team peepingmoon | March 17, 2023

Video : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब म्हणते, 'म्याड केलंस तू'

सोशल मीडिया वर विशाल राठोड यांचे प्रमुख भूमिकेत असलेले नवीन कोरे मराठी अल्बम साँग "म्याड केलंय तू" वाऱ्यासारखे प्रदर्शित झालंय. तांड्यातील मुलगा या नव्याकोऱ्या गाण्यात धुमाकूळ घालतोय. आणि त्यासोबत महाराष्ट्राची.....

Read More

By Team peepingmoon | March 17, 2023

काय सांगता...नेहा पेंडसे सहा मुलांची आई !

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या.....

Read More

By Team peepingmoon | March 17, 2023

"भारतातील खुप मुली आळशी..." म्हणणा-या सोनाली कुलकर्णीवर नेटकरी संतापले

आपल्या सशक्त अभिनयाने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तिने भारतीय मुलींना आळशी म्हटलं होतं. मुलींना चांगले पैसे कमावणारा.....

Read More

By Team peepingmoon | March 17, 2023

बिग बॉस मराठी फेम मेघा घाडगे म्हणते, "कोणते आणि कसे कपडे घालायचे याचा ..."

प्रसिध्द लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री मेघा घाडगे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच मेघा बिग बॉस मराठी सीझन ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. मेघा सोशल मीडियावर कायमच विविध पोस्ट शेअर करत.....

Read More

By Team peepingmoon | March 17, 2023

कॉमेडियन ख्यालीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रसिद्ध स्टॅडअप कॉमेडियन आणि आम आदमी पक्षाचा ( आप ) कार्यकर्ता ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप आहे. एका 25 वर्षीय महिलेने  त्याच्यावर हा आरोप केला. नोकरीचं आमिष दाखवून त्याने जबरदस्ती केल्याचं.....

Read More