By Ms Moon | September 07, 2021
चाहत्यांना दिलेल्या या सल्ल्यामुळे अभिनेता मिलिंद सोमण झाला ट्रोल
फिटनेस फ्रीक अभिनेता मिलिंद सोमणचे चाहते अनेक आहेत. सोशल मिडियावर फिटनेस प्रेमाचे अनेक फोटो आणि व्हिडियो शेअर करणा-या मिलिंदवर चाहते अनेकदा कौतुकाचा वर्षाव करत असतात. पण अलीकडेच त्याने शेअर केलेल्या फोटोमुळे.....