By Ms Moon | September 05, 2021
या अभिनेत्याच्या फिटनेसची बातच न्यारी देतो आहे बॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर
फिटनेस आजकालच्या युगातील महत्त्वाचा घटक बनला आहे. फिटनेसबाबत प्रत्येकजण जागरुक होताना दिसत आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकरही फिटनेसचं प्रेम जोपासताना दिसतो आहे. चिन्मयने नुकताच सोशल मिडियावर त्याचा फोटो शेअर केला. अॅब्ज फ्लाँटींग.....