By miss moon | September 01, 2021

77 वर्षांच्या सायरा बानो यांची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये केलं दाखल

7 जुलै रोजी बॉलीवुड सुपरस्टार दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 वर्षी जगाचा निरोप घेतला. आता दिलीप कुमार यांच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतर सायरा बानो यांच्या प्रकृतीविषयी बातमी समोर आलीय. सायरा बानो.....

Read More

By Ms Moon | September 01, 2021

स्टार प्रवाह परिवार करणार गणरायाचं जल्लोषात स्वागत

गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस.....

Read More

By Team peepingmoon | September 01, 2021

Photos: पोलका डॉट साडीत अप्सरेच्या सौंदर्याला लागले चार चॉंद

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनयाने मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी रसिकांना भुरळ पाडते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या सोनालीचे विविध फोटोशूट पाहायला मिळणं हे चाहत्यांसाठी एखाद्या पर्वणीपेक्षा कमी.....

Read More

By miss moon | September 01, 2021

सिद्धार्थ जाधवकडून आईच्या वाढदिवसाला खास शुभेच्छा, म्हणतो "तूझं हसणं हिच माझ्या आयुष्यातली खरी कमाई"

आई ही आपल्या सगळ्यांसाठीच आयुष्यातील महत्त्वाचा भाग असते. अभिनेता सिद्धार्थ जाधवसाठीही त्याच्या आयुष्यात आईचं स्थान महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ हा कायम आई-वडीलांचा आदर करत त्यांच्याविषयी सोशल मिडीयावर लिहीताना दिसतो.

नुकतच सिद्धार्थच्या आईच्या.....

Read More

By miss moon | September 01, 2021

पाहा Video : या कारणासाठी मराठी कलाकारांसोबत एकाच मंचावर दिसली धकधक गर्ल माधुरी दीक्षित, चक्क घेतला उखाणा

मोहक अदा, सौंदर्य, नृत्यकौशल्य यांचा संगम असलेली मनमोहक अदाकार आणि मनोरंजन विश्वातील सुपरस्टार माधुरी दीक्षित नुकतीच माहेरी आली. माहेरी म्हणजेच मराठी मनोरंजन विश्वातील एका कार्यक्रमाच्या मंचावर ती दिसली. निमित्त होतं.....

Read More

By Bollywood Reporter | September 01, 2021

ट्विंकल खन्नाची पोस्ट पाहून भारावली राखी सावंत

ड्रामा क्विन राखी सावंत हे नाव वाचल्यावर अथवा उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर नक्कीच काही ना काही वाद-विवाद डोळ्यासमोर येतात. कारण राखीआणि विवाद हे जणू समीकरणच झालं आहे. पण पहिल्यांदाच राखी तिचं.....

Read More

By miss moon | September 01, 2021

पाहा Photo : खास सोहळ्यासाठी अमृता खानविलकरचा गॉर्जियस साडी लुक

एखादा कार्यक्रम किंवा सोहळ्यासाठी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम खास लुकमध्ये दिसते. नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यातही अमृताचा खास लुक पाहायला मिळाला. प्लॅनेट मराठी ओटीटी लाँच सोहळ्यासाठी अमृताने हा खास लुक केला.....

Read More

By Ms Moon | September 01, 2021

रिंकूच्या पप्पांनी केलं तिचं हे जबरदस्त फोटोशूट , तुम्ही पाहिलंत का?

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी.....

Read More