By Pradnya Mhatre | August 20, 2021

शिवा-सिध्दीची जोडी पुन्हा झळकणार एकत्र, हे आहे निमित्त

‘जीव झाला येडापिसा’च्या शिवा- सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपलं स्थान निर्माण केलं. निरागस सिद्धी साकारत असलेल्या विदुलाचं फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे.  मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणजेच अभिेनेत्री विदुला.....

Read More

By Ms Moon | August 20, 2021

कीर्तीचा भाऊ सागर बांधणार कीर्तीला राखी

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाने आपलं रक्षण करावं म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. स्टार प्रवाहच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत देखिल रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे......

Read More

By miss moon | August 20, 2021

पाहा Video : दीपाने आयेशावर उचलला हात, म्हटली "माझ्यातल्या आईला डिवचू नकोस"

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही दीपा आणि कार्तिकमधील दुरावा कायम आहे. दीपाने बाळांना जन्म दिल्यानंतरही कार्तिकने बाळांचा स्विकार केला नाही. यातच दीपाचं एक बाळ सौंदर्या इनामदार यांनी आपल्याकडे ठेवून.....

Read More

By प्रज्ञा म्हात्रे | August 20, 2021

Movie Review: दलित स्त्रियांवर होणा-या अत्याचाराचं भीषण वास्तव मांडणारा '200 हल्ला हो'

कालावधी : दोन तास 

कथा -  अभिजीत दास, सार्थक दासगुप्ता, सौम्यजित रॉय

दिग्दर्शन: सार्थक दासगुप्ता

कलाकार : अमोल पालेकर, उपेंद्र लिमये, रिंकू राजगुरु, बरुण सोबती, सुषमा देशपांडे, सलोनी बत्रा, इंद्रनील सेनगुप्ता

रेटींग : 3.5.....

Read More

By Pradnya Mhatre | August 20, 2021

नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अभिजीत कोसंबी म्हणतोय, "पिरमाची गोडी लागलीया ...

अनेक उत्तमोत्तम गाणी गाणारा  गायक अभिजीत कोसंबी आता नवं गाणं घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. "पिरमाची गोडी लागलीया.." असे गाण्याचे शब्द असून, नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर हे गाणं.....

Read More

By Ms Moon | August 19, 2021

सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘नाटकाचा पडदा उघडण्यासाठी अजून किती प्रतिक्षा’

करोनाच्या निर्बंधांमध्ये काही अंशी शिथिलता आली आहे. पण मॉल उघडले असले तरी महाराष्ट्रात थिएटर आणि नाट्यगृह मात्र अजून सुरु झालेले नाहीत. मागील वर्षापासून नाट्यकर्मी पुन्हा जोमाने मनोरंजन क्षेत्र सुरु होण्यासाठी.....

Read More

By Ms Moon | August 19, 2021

‘मॅडी’ च्या व्यक्तिरेखेचा निरोप घेताना भावूक झाली भक्ती रत्नपारखी

‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. या मालिकेत मॅडीच्या व्यक्तिरेखेत अभिनेत्री भक्ती रत्नपारखी दिसली होती. भक्तीने नुकताच तिच्या व्यक्तिरेखेचा निरोप घेतला आहे. यावेळी भावनिक पोस्ट शेअर करताना ती म्हणते,.....

Read More

By Ms Moon | August 19, 2021

नीरज चोप्राची दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतली भेट

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या नीरज चोप्राचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. नीरजच्या भाल्याने घेतलेला वेध हा त्याला सुवर्णपदकापर्यंत घेऊन गेला. अलीकडेच दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नीरजची भेट घेतली......

Read More