By miss moon | August 19, 2021

पाहा Video : 26/11 च्या घटनेवर आधारित सिरीजमध्ये झळकतेय मृण्मयी देशपांडे, साकारतेय डॉक्टरची भूमिका

'मुंबई डायरिज 26/11' ही हिंदी वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे. ही सिरीज मेडिकल ड्रामा सिरीज असून 26/11 च्या घटनेवर आधारित ही सिरीज आहे. ज्यात डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून 26/11 च्या हल्ल्याची कथा.....

Read More

By Ms Moon | August 19, 2021

थाटात पार पडलं गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं बारसं, पाहा Photos

सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या गायिका सावनी रवींद्रला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. सावनी आणि तिचे पती आशिष हे आई-बाबा झाले आहेत. दोघांनीृ चिमुकल्या लेकीचं नुकतंच थाटात बारसं केलं आहे. शार्वी असं.....

Read More

By miss moon | August 19, 2021

'राजा रानीची गं जोडी' मालिकेत संजू करणार अपर्णाची घरातून हकालपट्टी

 राजा रानीची गं जोडी या मालिकेत सध्या विविध वळण पाहायला मिळतय. या मालिकेत अखेर तो क्षण आला ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. बर्‍याच महिन्यापासून ढाले पाटीलांच्या घरामध्ये अपर्णाने संजू – रणजीतच्या विरोधात.....

Read More

By Ms Moon | August 19, 2021

निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत मराठी क्रिकेट लीग दिमाखात संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यकलाकारांसाठी आयोजित ‘मराठी क्रिकेट लीग’ नुकतीच दिमाखात संपन्न झाली. स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलेल्या या लीग मध्ये नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यकलाकारांच्या १३ संघांचा समावेश.....

Read More

By Team peepingmoon | August 19, 2021

‘आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं’, संजना-अनिरुद्धच्या लग्नाची धम्माल पत्रिका

मराठी मालिकाविश्वात 'आई कुठे काय करते' ही मालिका यशोशिखरावर आहे. या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांची खुप पसंती आहे. ह्या मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. सध्या ह्या मालिकेत रंजक कथानक पाहायला.....

Read More

By Team peepingmoon | August 18, 2021

Bellbttom review : हायजॅकचा थरार आणि अक्षय कुमारच्या दमदार अभिनयाची पर्वणी

सिनेमा: बेलबॉटम 

कलाकार: अक्षय कुमार, लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि आदिल हुसैन

दिग्दर्शित : रंजीत तिवारी

  रेटिंग : 4 मून्स

हेर कथांवर बेतलेले सिनेमे हा जुना ट्रेंड वाटत असेल तर थोडं थांबा..........

Read More

By Ms Moon | August 18, 2021

सई ताम्हणकर- ललित प्रभाकर घेऊन येत आहेत ‘पेट पुराण’

सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर येण्यास सिद्ध झाली आहे. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर आगामी 'पेट पुराण' या सिनेमात झळकणार आहेत. सई ताम्हणकरने नुकताच सोशल.....

Read More

By Bollywood Reporter | August 18, 2021

पैशालाही महाग झाली आहे सलमानची ही अभिनेत्री, मागितली मदत

सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात झळकलेल्या ज्येष्ठ  अभिनेत्री सुनीता शिरोळे सध्या आर्थिक अडचणीतून जात आहेत. 85 वर्षीय या अभिनेत्रीला प्रकृतीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सध्या अस्वास्थ्यामुळे त्या काम करण्यास असमर्थ.....

Read More