By Team peepingmoon | August 21, 2021

ही परी अस्मानीची! ही 'फॅण्ड्री'ची शालू आहे, हे ओळखणं होईल कठीण

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील.....

Read More

By Team peepingmoon | August 21, 2021

बेबी बंपसोबत ह्या मराठी अभिनेत्रीने मारल्या धम्माल उड्या, पाहा Video

हेडलाईन वाचून तुम्ही नक्कीच चक्रावले असणार यात शंका नाही. बेबी बंपसह कोण उड्या मारतं असं तुम्हाला नक्कीच वाटलं असणार. गरोदरपणात योगा, हटके फोटोशूट यांचा ट्रेंड आहेच, पण उड्या म्हटलं तर.....

Read More

By miss moon | August 20, 2021

पाहा Photo : आदिनाथ कोठारेचे हे फोटो पाहुन तरुणींनी केला लाईक्सचा वर्षाव, फोटोंवर आल्या अशा कमेंट्स

अभिनेता आदिनाथ कोठारेचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरील त्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जातात. मात्र नुकत्याच केलेल्या पोस्टने तरुणींना वेड लावलय. आदिनाथची ही पोस्ट पाहुन तरुणींनी लाईक्स.....

Read More

By miss moon | August 20, 2021

डॉ. अमोल कोल्हे यांची दोन लसीनंतरही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, म्हटले "कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही"

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला असला तरी कोरोना रुग्ण आणि कोरोनाने होणारे मृत्यू काही थांबलेले नाही. त्यामुळे कोरोनापासून अद्याप पूर्णपणे बचाव झालेला नाही. समान्य नागरीकांसह.....

Read More

By Ms Moon | August 20, 2021

संजना आणि अनिरुद्धच्या लग्नाची तारीख ठरली,'आई कुठे काय करते !' मालिकेत नवं वळण

आई कुठे काय करते या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. अखेर अनिरुध्द आणि अरुंधतीचा घटस्फोटही झालाय. अरुंधती देशमुखांचं घर सोडून गेल्याने सर्वचजण अरुंधतीच्या.....

Read More

By miss moon | August 20, 2021

पाहा Trailer : या वेबसिरीजमध्ये दिसणार सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठेची केमिस्ट्री

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे हे कलाकार लवकरच आगामी वेबसिरीजच्या निमित्ताने एकत्र झळकणार आहेत. 'अधांतरी' असं या वेबसिरीजचं नाव असून या सिरीजच्या निमित्ताने दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकतील. 

नुकताच या.....

Read More

By Pradnya Mhatre | August 20, 2021

Video : एक घर विकून, दोनशे घरं उभारण्याचा 'धाडसी संकल्प' करणारे यजुवेंद्र महाजन!

महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक आहेत प्राध्यापक यजुवेंद्र महाजन.

कोण होणार करोडपतीच्या कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू.....

Read More

By miss moon | August 20, 2021

पाहा Trailer : 'बाप बीप बाप'मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता ?

वडील -मुलाचे नाते हे अनेकदा तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नातं असतं, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी.....

Read More