By Team peepingmoon | April 19, 2023

Video : अभिनेता इरफान खानचा शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांचे डोळे पाणावले !

अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या संपुर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली होती. इरफानच्या  जाण्याने कधीही भरुन न  निघणारी पोकळी निर्माण झालीय. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही इरफानने आपल्या अभिनयाने खास ओळख निर्माण केली होती. त्याचा अभिनय.....

Read More

By Team peepingmoon | April 19, 2023

पाहा Video : प्रेमत्रिकोणातील 'सरी'चा ट्रेलर प्रदर्शित

आश्चर्य आणि चमत्कार या अशा दोन गोष्टी ज्याचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी तरी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स'. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या.....

Read More

By Team peepingmoon | April 19, 2023

“चित्रपट तसा बरा हाय, पण…”, नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदुक बिरयानी’ पाहून किरण मानेंची पोस्ट

 प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा ‘घर बंदुक बिरयानी’ हा चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात नागराज मंजुळेंनीही भूमिका साकारली आहे. 

घर.....

Read More

By Team peepingmoon | April 19, 2023

मोदींनंतर आशा भोसले ठरल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी

 भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झालीय, त्यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची.....

Read More

By Team peepingmoon | April 19, 2023

'आई कुठे काय करते' च्या अरुंधतीने उष्माघातापासून बचावासाठी सांगितला खास उपाय

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतेय. तसंच टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा ती अव्वल आहे, या मालिकेत सतत.....

Read More

By Team peepingmoon | April 19, 2023

शालू, नथ, भांगेत कुंकू आणि गजरा वीणा जगताप म्हणतेय “प्यार हुआ…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप नेहमीच चर्चेत असते. करिअरप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांमुळे ती नेहमी प्रकाशझोतात असते. सोशल मिडीयावर वीणा नेहमीच सक्रीय असते. अनेक फोटो-व्हिडीओ ती पोस्ट करते. चाहते.....

Read More

By Team peepingmoon | April 19, 2023

हिंदी कलाविश्व गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा हा डान्स व्हिडीओ पाहिलात का?

प्रसिध्द युट्यूबर मोस्टली सेन फेम अभिनेत्री प्राजक्ता कोळी आणि कप सॉंगमुळे सर्वांची लाडकी बनलेली ्प्रसिध्द अभिनेत्री मिथीला पालकर या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. युट्यूब आणि डिजीटल विश्व गाजवल्यानंतर या दोघींनी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री.....

Read More

By Team peepingmoon | April 19, 2023

"कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे", मुख्यमंत्र्यांना टॅग करत मराठी अभिनेत्रीची पोस्ट

छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते यातील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मलिकेत अरुंधतीच्या जवळच्या मैत्रिणीची देविकाची व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिध्द अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल.....

Read More