By Team peepingmoon | December 14, 2022

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात रंगणार रोहित शेट्टी यांची सर्कस, रणवीर सिंगने घातलय धुमाकूळ

महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत......

Read More

By Team peepingmoon | December 13, 2022

'टारझन' फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात

आज बऱ्याच अमराठी कलाकारांना  मराठीची गोडी लागली असून, त्यांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. काही कलाकार चांगल्या संधीद्वारे मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटाच्या रूपात.....

Read More

By Team peepingmoon | December 13, 2022

Video : रितेश-जिनिलियाच्या मराठी सिनेमाचा हा 'वेड' लावणारा ट्रेलर पाहिलात का?

रितेश देशमुखच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा आणि जिनिलिया देशमुखच्या मराठी सिनेमात पदार्पणातला सिनेमा वेडचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला. नावाप्रमाणेच या सिनेमाच्या ट्रेलरे प्रेक्षकांना वेड लावलंय.या ट्रेलरमुळेच सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचलीय. महत्त्वाचं.....

Read More

By Team peepingmoon | December 12, 2022

राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो, राज्यपालांनी केलं चित्रपटाचं कौतुक

सरळ, साध्या गृहिणीच्या स्वप्नाचा रंजक प्रवास दाखवणारा 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विशेषतः महिला प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटत आहे. हा चित्रपट जास्तीत.....

Read More

By Team peepingmoon | December 12, 2022

ओंकार भोजने प्रथमच मुख्य भूमिकेत! 'सरला एक कोटी'मध्ये साकारणार हटके रोल

आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन ‘रोल’ आपल्याला बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकताय, बघताय ते अगदी खरंय... ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज.....

Read More

By Team peepingmoon | December 12, 2022

'वादळवाट' फेम डॉक्टर अभिनेत्याची मदतीसाठी याचना, ब्रेन स्ट्रोक नंतर गंभीर आजाराशी देतोय झुंज

अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. विलास उजवणे सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. इतकंच नाही तर या आजाराशी सामना करताना त्यांना आर्थिक अडचणींनासुध्दा तोंड द्यावे.....

Read More

By Team peepingmoon | December 12, 2022

'Happy birthday my life', म्हणत प्रिया बापटने शेयर केला उमेश कामत सोबतचा खास व्हिडीओ

अभिनेता उमेश कामत आणिअभिनेत्री प्रिया बापट ही सेलिब्रिटी जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. त्यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री खुप  गोड दिसते. सोशल मिडीयावरही ही जोडी लोकप्रिय आहे. उमेश आणि प्रिया नेहमीच.....

Read More

By Team peepingmoon | December 12, 2022

Video : आता हा अभिनेता छोट्या पडद्यावर साकारणार स्त्री भूमिका, प्रोमो पाहिलात का?

    सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेत......

Read More