By Team peepingmoon | August 16, 2022
झी मराठीवर 'धर्मवीर'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे ‘आनंद दिघे’. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा.....