By Pradnya Mhatre | June 07, 2022

प्राजक्ताने सांगितला रानबाजारच्या शूटींगदरम्यानचा किस्सा, "अनेकदा व्हायच्या जुलाब आणि उलट्या"

गेल्या अनेक दिवसांपासून मराठीत पहिल्यांदाच बोल्ड वेबसिरीजने प्रेक्षकांचं लक्षवेधून घेतलं ते म्हणजे रानबाजारने. सत्य घटनांवर आधारीत गांची ही सिरीजप्लॅनेट मराठीच्या या वेबसिरीजच्या ट्रेलर लॉंच पासून रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. तेजस्विनी.....

Read More

By Team peepingmoon | June 07, 2022

स्वाभिमान मालिकेत लगीनघाई ! पल्लवी आणि शांतनू अडकले विवाहबंधनात

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान मालिकेत सुरू आहे पल्लवी आणि शांतनूच्या लग्नाची धामधूम. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. पल्लवी आणि शांतनूने संपूर्ण कुटुंबाच्या.....

Read More

By Team peepingmoon | June 07, 2022

Trailer Out : 'आठवा रंग प्रेमाचा' चित्रपटातील रिंकूच्या लुकची होतेय चर्चा

काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. १७ जूनला.....

Read More

By Team peepingmoon | June 07, 2022

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच विशेष अतिथी म्हणून काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर विशेष उपस्थिती! -  विशेष भाग, शनिवार 11 जून रात्री 9 वाजता. आपल्या सोनी मराठी.....

Read More

By Team peepingmoon | June 07, 2022

“हळद लागली, हळद लागली…”, विशाल निकमची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मराठी टेलिव्हिजनवरचा हॅण्डसम हंक अभिनेता आणि बिग बॉस मराठी ३चा विजेता विशाल निकम हा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. त्याचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. विशालच्या आयुष्यातले अपडेट्स जाणून घ्यायला चाहते.....

Read More

By Team peepingmoon | June 07, 2022

रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा लवकरच

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये.....

Read More

By Team peepingmoon | June 06, 2022

“ऐकून छान वाटतंय तुम्हाला…”, तेजस्विनी पंडितची ‘रानबाजार’ सीरिजबद्दलची पोस्ट वाचा

लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत तिच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या रानबाजार या वेबसिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मिडीयावर सतत क्रीय असणा-या तेजस्विनीने नुकतीच ‘रानबाजार’ या तिच्या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि प्रतिसादाबद्दल.....

Read More

By Team peepingmoonऊ | June 06, 2022

माझी तुझी रेशीमगाठ : पाहा नेहा आणि यशच्या साखरपुडयाचे खास क्षण

छोट्या प़डद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच यश आणि नेहाचा लग्नबार उडणार आहे. ्प्रेक्षकांना या बहुचर्चित लग्नसोहळ्याचे वेध लागले असतानाच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले.....

Read More