By Pradnya Mhatre | August 09, 2022

आम्ही महेश मांजरेकरांच्या रेशन कार्डावरचे कलाकार - मकरंद अनासपुरे

'मी शुटींग बंद करेन' म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले होते महेश मांजरेकर ; मकरंद अनासपुरेंनी सांगितला 'तो' किस्सा.  महेश मांजरेकर हे सिद्धार्थवर संतापल्याचा भन्नाट किस्सा मकरंद अनासपुरे यांनी पिपिंगमून सोबत शेयर केला. .....

Read More

By Team PeepingMoon | August 09, 2022

पुन्हा एकदा 'ये गो ये मैना' वर अंकुश चौधरीचा धमाल डान्स ; पाहा हा व्हिडिओ

जत्रा सिनेमातील हिट गाण्यांपैकी एक हिट गाणं म्हणजे 'ये गो ये, ये मैना' हे गाणं. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. या गाण्यात अभिनेता अंकुश.....

Read More

By Pradnya Mhatre | August 09, 2022

'दे धक्का २' च्या निमित्ताने दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्याशी खास बातचित

प्रसिध्द दिग्दर्शक   पिपिंगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत बिगबॉस मराठीच्या आगामी पर्वाबद्दल काही खुलासे केलेत. बिगबॉस मराठीच्या ३ पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते, मात्र यंदाच्या पर्वात हा शो कोण होस्ट.....

Read More

By Team peepingmoon | August 09, 2022

'सूर नवा ध्यास नवा'कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीसोबत खास गप्पा

'सूर नवा ध्यास नवा'कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि निवेदिका स्पृहा जोशीसोबत पिपींगमून मराठीची दिलखुलास बातचित. स्पृहाने उलगडला सूर नवाचा आत्तापर्यंतचा प्रवास. 

.....

Read More

By Team PeepingMoon | August 09, 2022

तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिकांचा क्राईम आणि थ्रिलर जॉनर येतोय व्हीमास मराठीच्या 'सिक्रेट ऑफ गावस्कर' मधून

ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ भलताच पसरला आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकार ही ओटीटीविश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार.....

Read More

By Team PeepingMoon | August 09, 2022

'आम्हीच नेहमी चुकीचे असतो आणि तुम्ही बरोबर' म्हणत पापराझींवर भडकली अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूड मधली बहुचर्चित अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या परखड स्वभावामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत राहते. नुकतंच एका कार्यक्रमात तापसी पापराझींवर भडकली. कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेल्या तापसी पन्नूला पापराझी पोज देण्यास फोटोग्राफर्स थांबवत.....

Read More

By Team PeepingMoon | August 09, 2022

'अभिनेते प्रदीप पटवर्धन 'मोरुच्या मावशी'ची तिकिटं ब्लॅकने विकायचे' ; विजय पाटकरांनी सांगितलेला 'तो' किस्सा

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन केले होते. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर आणि खलनायक स्वरुपाच्या भूमिका.....

Read More

By Team peepingmoon | August 09, 2022

'तेरी मेरी यारी...' आता 'पुन्हा दुनियादारी'; संजय जाधव यांनी केली सिक्वेलची घोषणा

संजय जाधव दिग्दर्शित ंंदुनियादारी या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. मल्टिस्टारर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खुप भावला.  स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. आता.....

Read More