बिग बाॅस मराठी Success पार्टीमध्ये लव्हबर्ड्स शिव-वीणाची जोडी जमली

By  
on  

शिव ठाकरे आणि वीणा जगताप बिग बाॅस मराठी 2 चे हाॅट कपल. बिग बाॅस संपल्यानंतरही त्यांच्यातलं प्रेम टिकुन आहे. शाॅपिंगला, फिरायला किंवा अन्य कोणत्याही पार्टीमध्ये हे दोघे कायम एकत्र असलेले दिसतात. 

स्मिता गोंदकरने काल बिग बाॅस मराठी Success पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये सुद्धा दोघं एकत्र दिसत होते. मिडीया बाईट असो वा फोटो काढणं असो, वीणा-शिवची आणि शिव-वीणाची पाठ काही सोडत नव्हते. 

 

काल गुरुवारी स्मिता गोंदकरने बिग बाॅस मराठीच्या पहिल्या व दुस-या पर्वातील स्पर्धकांसाठी शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये शिव-वीणा जोडी प्रमुख आकर्षण होती.

Recommended

Loading...
Share