बॉलीवुड ड्रग प्रकरण : एनसीबी कार्यालयात पोहोचली दीपिका पादुकोण, होणार चौकशी

By  
on  

बॉलीवुड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली आहे. एनसीबीकडून दीपिकाची कसून चौकशी होणार आहे.

दीपिका ही साउथ मुंबईच्या 7 स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. पति रणवीर सिंह तिच्यासोबत एनसीबी गेस्ट हाउस पर्यंत आला होता आणि त्यानंतर तिथून हॉटेलला निघून गेला. पिपींगमूनला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार दीपिका ने कोणत्याही प्रकारचं लिखित स्टेटमेंट देण्यास नकार दिला आहे. याशिवाय तिने व्हिडीओ स्टेटमेंटसाठीही नकार दिला आहे. 

दीपिकाच्या वकीलचं म्हणणं आहे की जर एनसीबीला करिश्माची चौकशी करायची असेल तर त्यांना कोर्टाकडून ऑर्डर्स घ्यावे लागतील.

 

Recommended

Loading...
Share