30-Dec-2020
नीतू कपूर यांनी शेयर केला रणबीर कपूर आणि रणवीर सिंहचा एकत्र फोटो, एकत्र करत आहेत सेलिब्रेशन

8 डिसेंबरपासून बॉलिवुड सेलिब्रिटीज हे त्यांचे परिवार आणि मित्रमंडळींसोबत नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईहून रवाना झाले आहेत. बरेच सेलिब्रिटीज नव्या वर्षाच्या..... Read More

09-Oct-2020
नाग अश्विनच्या सिनेमात दीपिका पादुकोण आणि प्रभाससोबत झळकणार बिग बी

18 जुलैला पीपिंगमूनने सांगीतलं होतं की तेलुगू सिनेमांमधील मोठी प्रॉडक्शन कंपनी Vyjayanthi फिल्म्स लवकरच एक मोठी फिल्म अनाउंस करणार आहे. आणि..... Read More

26-Sep-2020
Bollywood Drug Case: NCB च्या कार्यालयातून निघाल्या सारा अली खान आणि श्रद्धा कपूर, चौकशी झाली पूर्ण  

अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. बॉलिवुडमधील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा तपास..... Read More

26-Sep-2020
साडेपाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबी कार्यालयातून निघाली दीपिका पादुकोण आणि करिश्मा प्रकाश

साडेपाच तासांपेक्षाही जास्त वेळ प्रश्नोत्तरे झाल्यानंतर दीपिका पादुकोणसोबत एनसीबीची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर दीपिका एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. यावेळी तिची..... Read More

26-Sep-2020
बॉलीवुड ड्रग प्रकरण : एनसीबी कार्यालयात पोहोचली दीपिका पादुकोण, होणार चौकशी

बॉलीवुड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली आहे. एनसीबीकडून दीपिकाची कसून चौकशी होणार आहे.

दीपिका ही साउथ मुंबईच्या..... Read More

25-Sep-2020
PeepingMoon Exclusive: दीपिकाला मी सहापेक्षा अधिक वेळा ड्रग्ज पुरवले, करिश्मा प्रकाशची एनसीबीकडे कबुली

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पाठोपाठ करिश्मा प्रकाशदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आज 25 सप्टेंबरला ादाखल झाली आहे. करिश्मा प्रकाश ही अभिनेत्री..... Read More

12-Sep-2020
यो यो हनी सिंहने सांगीतला त्याचा डिप्रेशनसोबतचा संघर्ष, कठीण प्रसंगी दीपिका आणि शाहरुख खानने केली होती मदत

प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंह नुकतच त्याच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगाविषयी खुलुन बोलला आहे. सोबतच हनी सिंहने शाहरुख खान..... Read More

30-Jun-2020
अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा दिवाळीत तर रणवीर सिंहचा ‘83’ येणार याच वर्षी ख्रिसमसला

 कोरोना व्हायरस आणि त्यामुळे झालेलं लॉकडाउन याचा फटका विविध क्षेत्रांना बसला. यातच मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. चित्रकरणही बंद झाली,..... Read More

06-Jun-2020
पाहा Video : आयुष्मानसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह करताना रणवीर सिंहला दीपिका कडून पडल्या ओरडा, एक्टर  म्हटला “भाभी डांट रही है”

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर सुरु झाला आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले..... Read More

05-Jun-2020
दीपिका पदुकोणने थ्रोबॅक व्हिडीओ शेयर करत लिहीलं असं कॅप्शन, कार्तिक आर्यनने विचारला त्याचा अर्थ 

सध्या सुरु असलेला लॉकडाउनचा फटका विविध क्षेत्राला बसला आहे. त्यातच मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणही ठप्प झाली आहेत. त्यातच सोशल मिडीयावर सक्रिय..... Read More

16-May-2020
दीपिका पादुकोणने शेयर केली 20 वर्षांपूर्वीची ही आठवण, फोटोत दिसतोय आमिर खान

जेव्हा पासून लॉकडाउनला सुरुवात झाली आहे तेव्हापासून दीपिका पादुकोण तिच्या इन्स्टाग्रावर तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही इंटरेस्टिंग गोष्ट पोस्ट करतेय. आणि..... Read More

09-May-2020
  पाहा Video : दीपिका म्हणते “इरफान कृपया परत ये”

अभिनेता इरफान खानच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीवर दु:खाचं वातावरण आहे. मात्र ज्या कलाकारांनी इरफानसोबत काम केलय ते अजूनही या दु:खातून सावरले..... Read More

09-Mar-2020
होळीच्या आठवणी शेअर करताना दीपिका म्हणते, 'त्यांनी आमच्यावर अंडी फेकून मारली'

होळी म्हणजे आठवणींचा खजिना. प्रत्येकाच्या होळीसोबत अनेक चांगल्या-वाईट आणि मनाला स्पर्शून जाणा-या काही आठवणी जोडलेल्या असतात. मग दरवर्षी होळीला त्या..... Read More

18-Feb-2020
पाहा '83 द फिल्म' मध्ये हुबेहूब कपिल देव आणि रोमी देवच्या रुपात रणवीर- दीपिका

कमालीची महत्त्वकांक्षा आणि जिंकण्याच्या जिद्दीने पेटलेल्या  क्रिकेटर  पतीवर आपलासुध्दा कमालीचा विश्वास आहे, असं ती त्याच्या डोळ्यात पाहून सांगतेय. तु खेळ मी..... Read More

17-Feb-2020
किती गोड ! रणवीर सिंहचा फिल्मफेअर पुरस्कार चक्क तिच कवटाळून बसली

सिनेजगतासाठी  फिल्मफेअर पुरस्कार हा सर्वोच्च मानाच्या पुरस्कारांपैकी एक. रणवीर सिंह म्हणजे बॉलिवूडचा एनर्जी मॅन. त्याच्या गली बॉय सिनेमाचीच यंदाच्या फिल्मफेअरमध्ये..... Read More

27-Jan-2020
हृतिक रोशनच्या 'क्रिश 4'मध्ये प्रियांका नाही तर दीपिका असेल नायिका?

हृतिक रोशनच्या क्रिश फ्रॅंचायझीची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा होत आली आहे. हॉलिवूडच्या वाटेवरचा भारतीय सुपरहिरो रसिकांसमोर सादर करण्याचा या फ्रॅंचायझीचा प्रयत्न..... Read More

26-Jan-2020
दीपिकाने पती रणवीरला सामानाची यादी देत भरला सज्जड दम

बॉलिवुडचं सर्वात लाडकं आणि चर्चिलं जाणारं कपल म्हणजे, रणवीर-दीपिका. दोघांबद्दलच्या अनेक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. दोघंही..... Read More

14-Jan-2020
याबाबतीत दिशा पाटनीने प्रियंका आणि दीपिकालासुध्दा टाकलं मागे

2020च्या सुरूवातीला बॉलीवूडच्या तीन अभिनेत्रींची ट्विटरवरची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्यानूसार, गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरवर दिशा पाटनी,..... Read More

13-Nov-2019
Deep-veer Anniversary: पहिल्या भेटीत दीपिकाचा रणवीरबाबत झाला होता हा मोठा गैरसमज

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी येत्या 14 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाची पहिली अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ पासून सुरु झालेली त्यांची..... Read More