By  
on  

विकी कौशलसोबत ब्रेक-अप नंतर हरलीन म्हणते, 'मी खचणार नाही'

उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता विकी कौशलची गर्लफ्रेंड आहे हे पहिल्यांदा समजल्यावर अनेक फॅन्स तरुणींचा हिरमोड झाला होता आणि अनेकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. विकी आता प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोहचलाय. त्यामुळे त्याच्या आणि हरलीनच्या अफेअरची प्रसिध्दी माध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली.

विकी सोबत ब्रेकअप झाल्याने हरलीनला नैराश्याने ग्रासले होते. ती अस्वस्थ होती. हरलीनने नुकतीच ब्रेकअपनंतर एक पोस्ट शेअर केली, माझा मार्ग मी स्वत: निवडला नव्हता. मला माझी जुनी मी गवसली आहे. मी अजिबात खचलेली नाही. जिंकल्याने मी पूर्ण पण नाही होणार किंवा हरल्यामुळे मी संपेन"

https://www.instagram.com/p/BwYvFoABQq-/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive