By | 19-Apr-2019
विकी कौशलसोबत ब्रेक-अप नंतर हरलीन म्हणते, 'मी खचणार नाही'
उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता विकी कौशलची गर्लफ्रेंड आहे हे पहिल्यांदा समजल्यावर अनेक फॅन्स तरुणींचा हिरमोड झाला होता आणि अनेकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला......