By  
on  

अभिनेत्री सई ताम्हणकरला येत आहे या गोष्टीची आठवण, फोटो केला पोस्ट

मिमी या आगामी हिंदी सिनेमात सई ताम्हणकर झळकणार आहे. आणि याच सिनेमाच्या टीमला सई मिस करत असल्याचं चित्र सध्या दिसतय. सई ताम्हणकरने नुकताच मिमी या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि सहकलाकार क्रिती सनॉनसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये लिहीलेलं कॅप्शन पाहून या टीमला सई मिस करत असल्याचं पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Major Missing ! #mimi #pre #captain #sundari #saitamhankar #kritisanon

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

लॉकडाउनच्या आधी या सिनेमाचं चित्रीकरण जयपुरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सिनेमाच्या सेटवर सईचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतही सईने चित्रीकरण सुरु ठेवलं होतं. 

या सिनेमात सई आणि क्रितीसोबत सुप्रिया पाठक,पंकज त्रिपाठी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मिमी ही एक ड्राम फिल्म आहे. ज्याची कथा ही सरोगसीवर आधारित आहे. 2011मध्ये आलेल्या मला 'आई व्हायचय' या सिनेमातून ही कथा प्रेरित आहे.  

 'हंटर', 'लव्ह सोनिया' सारख्या हिंदी सिनेमातही सईने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive