By miss moon | 26-Aug-2021

पाहा Photo : 'मीमी' सिनेमाला पूर्ण झाला एक महीना, सई ताम्हणकरने शेयर केल्या या आठवणी

'मीमी' या हिंदी सिनेमाला नुकताच एक महीना पूर्ण झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता सिनेमातील कलाकार एक महीना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आनंद व्यक्त करतायत. अभिनेत्री क्रिती सनॉननेही या.....

Read More

By Team peepingmoon | 30-Jul-2021

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय ! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर

आपली मराठमोळी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करतेय. तिच्या कारकिर्दीचा आलेख कायमच उंचावतोय याचाच आणखी एक पुरावा समोर आला आहे. मराठी सिनेविश्वासोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा तितक्याच दिमाखात झळकणारी आपली.....

Read More

By miss moon | 16-Jul-2021

"शुद्ध उर्दू बोलणं माझ्यासाठी नवीन होतं", 'मीमी' सिनेमासाठी सई ताम्हणकरने घेतले उर्दूचे धडे

'हंटर' आणि 'लव्ह सोनिया' सारख्या हिंदी सिनेमांनंतर आता सई ताम्हणकर लवकरच 'मीमी' या सिनेमातून भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी सईने उर्दू भाषेचे धडे घेतले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ड्रामा-कॉमेडी.....

Read More

By miss moon | 16-Jul-2021

पाहा Video : 'मीमी'च्या 'परम सुंदरी' गाण्यात सई ताम्हणकरच्या अदा, क्रिती सनॉनसोबत केला धमाकेदार डान्स

सरोगसीवर आधारित 'मीमी' हा सिनेमा प्रदर्शनाआधिच लक्षवेधी ठरतोय. सिनेमाच्या ट्रेलरनंतर नुकतच नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. या गाण्यात अभिनेत्री क्रिती सनॉन आणि सई ताम्हणकर झळकतायत. 'परम सुंदरी' असे या गाण्याचे.....

Read More

By miss moon | 10-Jul-2021

'मीमी'च्या नव्या पोस्टरवर झळकली सई ताम्हणकर, पाहायला मिळाला सईचा हटके

अभिनेत्री सई ताम्हणकर मोठ्या कालावधीनंतर पुन्हा बॉलीवुडमध्ये झळकणार आहे. 'मीमी' या सिनेमातून ती हटेक भूमिका साकारताना दिसेल. लव्ह सोनिया, गजनी, हंटर आणि ब्लॅक अँड व्हाईट सारखे दमदार चित्रपट दिल्यानंतर सई.....

Read More

By miss moon | 26-Jul-2020

बॉलिवुड स्टार क्रिती सनॉनला 'मिमी' कोस्टार सई ताम्हणकरकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

अभिनेत्री सई ताम्हणकर आगामी हिंदी सिनेमा 'मिमी'मध्ये झळकणार आहे. या सिनेमात अभिनेत्री क्रिती सनॉनसोबत सई या सिनेमात दिसेल. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सई आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आहे. आज.....

Read More

By miss moon | 07-Jul-2020

अभिनेत्री सई ताम्हणकरला येत आहे या गोष्टीची आठवण, फोटो केला पोस्ट

मिमी या आगामी हिंदी सिनेमात सई ताम्हणकर झळकणार आहे. आणि याच सिनेमाच्या टीमला सई मिस करत असल्याचं चित्र सध्या दिसतय. सई ताम्हणकरने नुकताच मिमी या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि.....

Read More

By Ms Moon | 17-Mar-2020

निर्मात्यांचे नुकसान टाळण्यासाठी दुखापत असतानाही सई ताम्हणकर शुटिंगला हजर 

‘मिमी’ या हिंदी सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी या कलाकारांसोबत सई झळकणार आहे. नुकतच या सिनेमाचं राजस्था येथे शूट सुरु होतं. या चित्रीकरणा.....

Read More

By Ms Moon | 03-Mar-2020

'मिमी'च्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकरच्या पायाला झाली दुखापत

मराठीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हटलं तर सई ताम्हणकर हेच नाव सर्वांना आठवतं. सईच्या चाहत्यांसाठी एक थोडीशी काळजी करण्यासारखी बातमी आहे, ते म्हणजे तिच्या पायाला दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर.....

Read More

By Ms Moon | 04-Feb-2020

'मिमी'च्या दुस-या शेड्यूलला सुरुवात, सईने शेअर केला क्रिती आणि टीमसोबत फोटो

मला आई व्हायचंय या मराठीतील पुरस्कार विजेत्या सिनेमाचा अधिककृत हिंदी रिमेक 'मिमी' लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये मराठीत उर्मिला कानेटकरने सांकारलेली भूमिका क्रिती सेनॉन साकारतेय. तर या हिंदी.....

Read More

By Ms Moon | 11-Nov-2019

सई ताम्हणकर 'मिमी'मध्ये क्रिती सनॉनसोबत, पाहा Photo

सरोगेट आई आणि मुलावर आधारित भारतातला पहिला सिनेमा अशी ओळख असलेला मला 'मला आई व्हायचंय'ने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. समृध्दी पोरे लिखित दिग्दर्शित या सिनेमा हिंदी.....

Read More