By  
on  

धकधक गर्ल माधुरी आणि परफेक्शनिस्ट आमिर खानने दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

सोशल मिडीयावरही आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या चाहत्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. तर काही कलाकार त्यांच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

आजचा दिवस हा शिक्षकांच्या योगदानासाठी सेलिब्रेट केला जातो. म्हणूनच बॉलिवुडसह मराठीतील अनेक कलाकारांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट केल्या आहेत. यात धकधक गर्ल माधुरीनेही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली आहे.

 

तर दुसरीकडे परफेक्शनिस्ट आमिर खाननेही शिक्षक दिनाची पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये आमिर खानने त्याचा शिक्षकांसोबत फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये फक्त फोटोच नाही तर त्याने त्याच्या प्रत्येक शिक्षकाचं नावदेखील लिहीलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 

यासह अनेक कलाकारांनी आज त्यांच्या आयुष्यातीन शिक्षकांविषयीच्या पोस्ट केल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive