साडीत खुललं कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचं सौंदर्य, हे फोटो एकदा पाहाच

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात श्रेया बुगडे ही कॉमेडी क्वीन सगळ्यांचं मनोरंजन करते. श्रेयाने आत्तापर्यंत तिच्या स्किटमध्ये विविध पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज हिंदी कलाकारही येऊन गेलेत. या बड्या कलाकारांनाही श्रेयानं चांगलचं इम्प्रेस केलेलं आहे. श्रेयाचा हटके अंदाच नेहमीच लक्षवेधी ठरतो.

सोशल मिडीयावरही श्रेया सक्रिय असते. चाहत्यांसाठी श्रेया ऑफस्क्रिन फोटो, व्हिडीओही पोस्ट करताना दिसते. श्रेयाने नुकतेच काही खास फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

श्रेयाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा साडी लुक पाहायला मिळतोय. पांढऱ्या रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज, केसात माळलेला गजरा अशा साउथ इंडियन लुकमध्ये श्रेया दिसतेय. 

Recommended

Loading...
Share