Boss lady रुपाली भोसलेच्या या लूक्सनी वेधलं लक्ष

By  
on  

'आई कुठे काय करते' हे मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेचा विषय, कहाणी आणि पात्र सगळच प्रेक्षकांना आवडल्याचं पाहायला मिळतय. या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी रुपाली भोसलेचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. रुपालीने नुकताच तिचा पॅण्ट, सुटमधील फोटो शेअर केला आहे. बेबी पिंक कलरमधील तिचा हा अंदाज चाहत्यांना आवडतो आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share