By miss moon | 08-Jul-2020

या गोष्टीमुळे माधुरीचा दिवस कधीच कंटाळवाणा जात नाही, पोस्ट केला व्हिडीओ

धकधक गर्ल माधुरीला अभिनय, नृत्य यासह एका खास गोष्टीची आवड आहे. तिला प्राण्यांची प्रचंड आवडआहे. म्हणूनच तिच्या घरी बऱ्याचदा डॉग पाहायला मिळाले आहेत. सध्या माधुरीकडे जो डॉग आहे त्यांचं नाव.....

Read More

By Ms Moon | 31-May-2020

पाहा Video : अभिनेत्री पूजा सावंतने समुद्र किनाऱ्यावरील तो व्हिडीओ केला पोस्ट

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो आणि थ्रोबॅक व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. त्यातच अभिनेत्री पूजा सावंतनेही तिचा एक गोंडस थ्रोबॅक व्हिडीओ शेयर केला आहे. अभिनेत्री पूजा सावंत ही प्राणी प्रेमी आहे......

Read More

By Ms Moon | 26-May-2020

मांजरीच्या पिल्लावर जडला सैराटच्या रिंकूचा जीव, अशी घेतेय काळजी

'सैराट'ची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. लॉकडाउनच्या काळात ती तिच्या घरी असलेल्या मांजरींसोबत वेळ घालवतेय. लॉकडाउनमध्येच तिच्या मांजरीने गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे.  सध्या रिंकू या मांजरीच्या पिल्लांसोबत.....

Read More

By Team Peeping Moon | 04-May-2020

अभिनेता सुमीत राघवनने असा वाचवला पक्ष्याचा जीव, सलग दुसऱ्यांदा केलं रेस्क्यू

 सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून विविध गोष्टी करण्यासाठी बराच वेळ मिळालेला आहे. बहुतांश लोकं या वेळेचा सदुपयोग करत आहेत. कला विश्वातील कलाकारही घरात बसूनच काहीना काही करत आहेत. 

        Read More

By Ms Moon | 04-May-2020

 पाहा Video : रिंकूने राजगुरुच्या घरी आला हा नवा पाहुणा

रिंकू राजगुरु सध्या लॉकडाउनमध्ये तिच्या कुटुंबासोबत घरातच आहे. या दरम्यान नुकतीच तिची ‘हंड्रेड’ नावाची वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमधील रिंकूच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. रिंकू सध्या घरात.....

Read More

By Ms Moon | 01-May-2020

 पाहा Video : अशी सुरु होते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुची सकाळ

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुही लॉकडाउनमध्ये तिच्या कुटुंबासोबत घरी आहे. घरात राहून ती सध्या विविध गोष्टी करतेय. त्यातच रिंकूच्या मांजरीने गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये ती या.....

Read More

By Ms Moon | 18-Mar-2020

सई लोकूरवर कोसळला दुःखाचा डोंगर, आपल्या लाडक्या बोनीला केलं अलविदा

सोशल मिडीयावर सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील बहुतांश गोष्टी शेयर करत असतात. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मराठी अभिनेत्री सई लोकूरही तिच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी सोशल मिडीयावर शेयर करते. नुकतच.....

Read More