By | 11-Jan-2019

हार्दिक पांड्या आणि के एल राहुलला आगाऊपणा नडला: हॉटस्टारने ‘तो’ एपिसोड हटवला

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो कायमच चर्चेत असतो. या शोमध्ये येणारे सेलिब्रिटी किंवा त्यांच्या कमेंट्समुळे या शोच्या प्रसिद्धीत वाढच होत असते. पण या शोमध्ये अलीकडेच आलेल्या काही पाहुण्यांमुळे.....

Read More

By | 20-Dec-2018

पाहा व्हिडीओ: जेव्हा रणवीर साराचा हात कार्तिकच्या हातात देतो

तुम्हाला कॉफी विथ करणच्या 6 व्या सीझनचा तो एपिसोड नक्कीच लक्षात असेल, ज्यात सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक व आत्ताची नवोदित अभिनेत्री सारा अली खानने हजेरी लावली होती......

Read More

By | 19-Dec-2018

सलमान, शाहरुखचा कॉफी विथ करणच्या 6 व्या सीझनला येण्यास नकार

सध्या करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ मध्ये कोण सेलिब्रिटी हजेरी लावणार याची चर्चा सर्वात जास्त असते. सध्याचा सीझन या शोचा सहावा सीझन असला तरी या शोची लोकप्रियता अजिबात कमी झालेली.....

Read More

By | 14-Dec-2018

प्रियांका आणि करीनामधलं भांडण मिटलं एकदाचं, कामी आली करणची मध्यस्थी

बॉलिवूडकर एकमेकांचे मित्र कमी आणि स्पर्धकच जास्त असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे कोण कधी मित्र बनेल आणि कोण कधी शत्रू बनेल हे सांगता येत नाही. त्यातही दोन.....

Read More

By | 20-Aug-2018

जब मिल बैठेंगे तीन यार... ‘कॉफी विथ करण’मध्ये येतायत हे तिघे

‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाचा प्रत्येक सीझन धमाकेदार ठरतो. या कार्यक्रमाचा आगामी सातवा सीझनसुध्दा असाच हटके आणि धम्माल असणार यात शंका नाही. या सीझनमध्ये करण अशा सेलिब्रिटींना एकत्र आणणार आहे, ज्यांना.....

Read More

By | 10-Dec-2018

सारा अली खान आहे, फिटनेस फ्रीक शेअर केला आपला डाएट प्लॅन आणि वर्कआऊट

अलीकडे कलाकार त्यांच्या आजाराविषयी खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. सैफ अली खानची  सारा अली खाननेही अलीकडेच तिच्या आजाराविषयी करणच्या शोमध्ये सांगितलं. साराने या तिच्या पीसीओडी (पॉलिसिस्टीक ओव्हरीअन सिंड्रोम)ला समर्थपणे दिलेल्या लढ्याविषयी सांगितलं......

Read More