By miss moon | 04-May-2021

पाहा Video : दिपाली सय्यदचा मुलासोबतचा हा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री दिपाली सय्यद सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. दिपालीचे विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. मात्र नुकताच दिपालीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून व्हायरल.....

Read More

By miss moon | 07-Jan-2021

आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी मानसी नाईकला या मैत्रिणीकडून मिळाल्या खास शुभेच्छा

येत्या 19 जानेवारी रोजी अभिनेत्री मानसी नाईक विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाची तयारी सुरु असतानाच मानसी तिच्या मैत्रिणींसोबत म्हणजेच ब्राईड्समेड्ससोबत लग्नाआधीचे दिवस एन्जॉय करतेय. नुकतच मानसीने ब्राईड्समेड दिपाली सय्यद आणि.....

Read More

By miss moon | 06-Jan-2021

"विश्वसनीय नातं म्हणजे मैत्री" म्हणत मानसी नाईकने शेयर केले ब्राईड्समेडसोबतचे हे फोटो

अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना मानसी नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तेव्हा लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमाची तयारी सध्या पाहायला मिळतेय. सध्या मानसी तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी आणि फोटोशुटची मजा लुटत आहे. यात अभिनेत्री.....

Read More

By miss moon | 27-Aug-2020

पाहा Video : अभिनेत्री दिपाली सय्यदची कोरोना चाचणी निगेटिव्ह, जाणवली होती कोरोनाची लक्षणं

कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजन विश्वातील कलाकारही विविध गोष्टींची काळजी घेत आहेत. अभिनेत्री दिपाली सय्यद मात्र कामानिमित्ताने बऱ्याच वेळा घराबाहेर पडली होती. मात्र काही दिवासांपासून प्रकृती बरी नसल्याने दिपालीला काळजी वाटू लागली......

Read More

By Devendra Jadhav | 18-Aug-2019

गौरवास्पद! दिपाली सय्यदने पूरग्रस्त भागातील १००० मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्विकारली

सांगली-कोल्हापूरमध्ये पुराने थैमान घातले. तेथील जनजीवन विस्कळीत झाले. आता हळूहळू तेथील स्थिती पूर्वपदावर येत आहे. या भागासाठी सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ आला आहे. यातच अभिनेत्री आणि नृत्यांगना.....

Read More