By miss moon | 24-Nov-2021
'मन झालं बाजिंद' मालिकेत हनीमून विशेष सप्ताह, राया आणि कृष्णामधील दुरावा होईल दूर ?
'मन झालं बाजिंद' या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेमाचा पिवळा रंग पाहायला मिळाला. ज्यात राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण पाहायला मिळाली. परंपरागत व्यवसायाला स्वतःकडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं.....