By miss moon | 24-Mar-2021

पाहा Video : पुरस्कार सोहळ्यात आई अरुंधती करणार खास परफॉर्मन्स

'आई कुठे काय करते' मालिकेत आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणीला अभिनयासह गायनाची देखील आवड आहे. मात्र आणखी एका गोष्टीची तिला आवड आहे पण ते करताना भिती वाटते. ते.....

Read More

By miss moon | 02-Mar-2021

पाहा Photos : यश आणि अभिषेककडून आईला मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेतील आई जशी मालिकेतील इतर पात्रांची आवडती आहे तशीच ती प्रेक्षकांचीही आवडती बनली आहे. या मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरला या भूमिकेसाठी.....

Read More

By miss moon | 02-Feb-2021

पाहा Video : अनिरुद्धचा अपघात हा अरुंधतीसोबतच्या नात्याला देईल का नवं वळण ?

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुध्दच्या अपघातानंतरचा सिक्वेन्स पाहायला मिळतोय. अनिरुद्धला अपघात झाल्यानंतर तो पुन्हा त्याच्या घरी येऊन राहतोय. अपघातानंतर अनिरुद्ध बदललेला दिसतोय. त्याला अरुंधतीची जाणीव झाल्याचं आणि.....

Read More

By Prerana Jangam | 01-Jan-2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेतील मधुराणीसोबत खास बातचीत, सांगतेय नव्या वर्षाचा संकल्प

'आई कुठे काय करते' या मालिकेने मागील वर्षी प्रेक्षकांच्या आवडत्या मराठी मालिकांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. या मालिकेला सुरुवातीपासून मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम अविरत पाहायला मिळतय. यातच या मालिकेत आई अरुंधतीची.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

टेलिव्हिजनवर आई साकारणाऱ्या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात आहे गोंडस मुलगी

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे......

Read More