पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेतील मधुराणीसोबत खास बातचीत, सांगतेय नव्या वर्षाचा संकल्प

By  
on  

'आई कुठे काय करते' या मालिकेने मागील वर्षी प्रेक्षकांच्या आवडत्या मराठी मालिकांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. या मालिकेला सुरुवातीपासून मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम अविरत पाहायला मिळतय. यातच या मालिकेत आई अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. 2021चं स्वागत करताना मधुराणीने पिपींगमून मराठीशी संवाद साधला. यावेळी मधुराणीने नवीन वर्ष, नव्या वर्षाचा संकल्प आणि या मालिकेविषयीच्या बऱ्याच गोष्टी शेयर केल्या. 

Recommended

Loading...
Share