By ms moon | 01-Oct-2019
राधिका-सौमित्रच्या नात्यावर गुरुची नजर, आणणार का नवीन विघ्न?
माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत आता एक वेगळंच वळण येताना दिसत आहे. इतके दिवस गुरु शनायाच्या कपटीपणाच्या अनुभवानंतर आता सौमित्र आणि राधिकामध्ये गोड नात्याची सुरुवात होताना दिसत आहे. राधिकाची संकटातून.....