By miss moon | 11-May-2021

'राजी' सिनेमाची आठवण शेयर करताना अभिनेत्री अमृता खानविलकर सांगते, "2015 नंतर दोन वर्षे काहीच काम नव्हतं"

2018 मध्ये आलेल्या 'राजी' या हिंदी सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट, विकी कौशल, सोनी राजदान, जयदीप अहलावत, शिशिर शर्मा हे कलाकार झळकले. या सिनेमात.....

Read More

By Ms Moon | 10-May-2020

 अमृता खानविलकरच्या या हिंदी सिनेमाला झाली 2 वर्षे पूर्ण 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर असलेली अभिनेत्री अमृता खानविलकरही सध्या लॉकडाउनमध्ये घरात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. नुकतच अमृताला तिच्या एका हिंदी सिनेमाची आठवण.....

Read More

By | 07-Jun-2019

दीपिका 'छपाक'मधील व्यक्तिरेखा समरसून जगली आहे : मेघना गुलझार

२५ मार्च पासून दीपिका पादुकोणने स्वतःच्या होम प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'छपाक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नुकतंच दीपिकाने मेघना गुलझार आणि विक्रांत मस्य यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करून या सिनेमाची शूटिंग.....

Read More

By | 25-Feb-2019

‘छपाक’च्या शुटिंगपुर्वी दीपिका भेटणार अ‍ॅसिड अ‍ॅटक सर्व्हायव्हर लक्ष्मी अगरवालला

दीपिकाने सध्या तिच्या आगामी ‘छ्पाक’ या सिनेमावर लक्ष केंद्रित केलं आहे.  दिपिका ‘छपाक’ या सिनेमातून निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमासाठी मेघना गुलजार तिची सहनिर्माती आहे. या सिनेमात दिपिका.....

Read More

By | 05-Oct-2018

दीपिका पादुकोण बनली निर्माती; अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालची साकारणार भूमिका

पदमावत सिनेमाच्या तुफान यशानंतर बरेच महिने दीपिका पादुकोणचा कुठलाच सिनेमा प्रदर्शित झाला नाही किंवा तिने कुठला सिनेमा साईन केल्याचे ऐकीवात नाही. पण आता नुकतंच एक बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे, ते.....

Read More