By | 13-Dec-2018

साजिद खाननंतर आता नंबर ‘संस्कारी बाबूजीं’चा, ‘मीटू’ अंतर्गत होणार कारवाई

परदेशात सुरु झालेल्या ‘मीटू’ चळवळीचं लोण भारतात पोहोचलं आणि सभ्येतेच्या बुरख्याआड लपलेल्यांचा लालची चेहरा सगळ्यांसमोर आला. या चळवळीने चमचमत्या दुनियेमागचं शोषणाचं वास्तवही जगासमोर आणलं. यात साजिद खान, आलोकनाथ यांच्यासारख्या प्रसिद्ध चेह-यांमागील.....

Read More

By | 12-Dec-2018

साजिद खानवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई; लैंगिक शोषणाचे आरोप भोवले

#MeToo प्रकरणावर आत्तापर्यंत करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानवर एक वर्षांंची बंदी. लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं (IFTDA).....

Read More

By | 12-Oct-2018

नाना-साजिद यांच्यावरील आरोपामुळे अक्षय कुमारने आजचे 'हाऊसफुल 4' चे शुटींग केले रद्द

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच आपला वक्तशीरपणा आणि शिस्तबध्द काम आणि शूटींगच्या वेळा पाळण्यासाठी खुप प्रसिध्द आहे. त्याच्या नियोजनबध्द कामाचे दाखले इंडस्ट्रीत नेहमीच दिले जातात. पण अक्षयच्या 28 वर्षांच्या सिनेकारकिर्दीत.....

Read More

By | 12-Oct-2018

साजिद खान माझ्यासोबत नेहमी अश्लिल चाळे करायचा;अभिनेत्री सलोनी चोप्राचा आरोप

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये जणू काही मी टू वादळच घोंघावू लागलं आहे. एकामागोमाग एक अनेक कलाकारांवर आरोप होताना पाहायला मिळतायत. आता या रांगेत आणखी दिग्दर्शक.....

Read More

By | 13-Oct-2018

साजिद खाननंतर आता नाना पाटेकरांचा पण 'हाऊसफुल 4'मधून पत्ता कट

बॉलिवूडमध्ये जणू काही #MeToo नावाचं वादळच आलं आहे. या वादळात अनेक कलाकारांचे खरे चेहरे समोर येत असल्याचं बोललं जात आहे. पण जिच्यापासून या वादळाची सुरुवात झाली त्या तनुश्री दत्ताच्या आरोपांचा.....

Read More