By  
on  

पाहा Video : या पुरस्कार सोहळ्याला प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका कलाकारांची हजेरी

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. लवकरच हा सोहळा टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. मात्र नुकत्याच चित्रीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला या वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका कलाकारांनी हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर या कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध जोड्या, कलाकार आणि मालिकांची संपूर्ण टीम रेड कार्पेटवर अवतरली. यावेळी हे कलाकार खास अंदाजात पाहायला मिळाले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या मालिका कलाकारांनी खास आउटफिट परिधान करून या सोहळ्याला हजेरी लावली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते', 'सांग तू आहेस का', 'नवे लक्ष्य', 'सहकुटंब सहपरिवार', 'मुलगी झाली हो', 'फुलाला सुगंध मातीचा', 'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या प्रसिद्ध मालिकांमधील कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

येत्या 4 एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive