By | Friday, 05 Apr, 2019

‘गॉनकेश’ सौंदर्याच्या पारंपरिक चौकटी मोडणारा सिनेमा: दीपिका देशपांडे अमीन

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे दीपिका देशपांडे अमीन. दिल्लीत वाढलेल्या दीपिका खुप कमी वयापासून नाटकांशी जोडल्या गेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्यासारख्या सारस्वतांचा वारसा लाभलेल्या दीपिका यांना ‘फरमान’.....

Read more

By | Sunday, 10 Feb, 2019

ही भूमिका होती रितेश देशमुखसाठी सगळ्यात आव्हानात्मक

रितेश देशमुख या नावाला हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. सिनेक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना रितेशने इथे स्वत:ची ओळख बनवली आहे. रितेशचा सध्या टोट्ल धमाल रसिकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. त्यानिमित्ताने रितेशने पीपिंगमूनशी.....

Read more

By | Wednesday, 23 Jan, 2019

ठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड करणं आव्हानात्मक होतं: रोहन मापुस्कर

कोणत्याही बायोपिकचा युएसपी असतो तो त्यातील कलाकारांची निवड. बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रोहन यांनी यापूर्वी ३.....

Read more

By | Monday, 14 Jan, 2019

Exclusive: माझ्या सिनेमातील व्यक्तिरेखा मी २४ तास जगत असतो : रोहीत शेट्टी

ज्या सिनेमाला हात लावेल त्याचे सोनं करून टाकणारा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. रोहितने आपल्या डिरेक्टोरिअल टचने अनेक सिनेमांना यशापर्यंत नेऊन पोहोचवलं. सिंबा देखील याच यादीतील एक सिनेमा. सध्या सगळीकडे सिंबाचा डंका वाजत असताना प्रत्यक्षात रोहितला.....

Read more

By | Friday, 05 Apr, 2019

Exclusive: पुढच्या शुक्रवारी होणार ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चा ट्रेलर रिलीज

करण जोहरच्या ‘कलंक’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता करण ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चा ट्रेलर रिलीज करण्याच्या विचारात आहे. कलंक पाठोपाठ हा ट्रेलर रिलीज केल्याने लाईक्सचा वर्षाव होईल यात शंका नाही. पीपिंगमूनला मिळालेल्या.....

Read more

By | Saturday, 30 Mar, 2019

Exclusive: बॉलिवूडचे स्टंटमननी मानले अक्षयकुमारचे आभार

अक्षय कुमार एक चांगला अभिनेता आहेच याशिवाय एक उत्तम माणूसही आहे. आजवर त्याने त्याच्या माणुसकीचा प्रत्यय अनेकदा करून दिला आहे. अलीकडेच अ‍ॅक्सिडेंटमध्ये एका स्टंटमनचा मृत्यू झाला. त्यानंतर अक्षय कुमारने ५५० स्टंटमनचा अ‍ॅक्सिडेंट आणि आरोग्य विमा.....

Read more

By | Monday, 25 Mar, 2019

Exclusive: विजय वर्मा ‘मिर्झापुर २’मध्ये दिसणार डबल रोलमध्ये

वेब सिरीज मिर्झापुरच्या नव्या सीझनची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. या वेबसिरीज मध्ये आता अभिनेता विजय वर्माची एंट्री झाली आहे. विजय वर्मांनी यापुर्वी गलीबॉय मध्येही काम केलं होतं. ते या वेबसिरीजमध्ये डबल रोल करताना दिसून.....

Read more

By | Monday, 18 Mar, 2019

Exclusive : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात सलमान शाहरूख एकत्र नाही

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात सलमान आणि शाहरूख एकत्र दिसणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सलमान आणि शाहरूख या सिनेमात एकत्र येणार.....

Read more