By Ms Moon | Friday, 30 Oct, 2020

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरने पाणी फाऊंडेशनसाठी गाळला घाम, शेअर केले हे फोटो

सैराट सिनेमामुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेला परश्या फेम अभिनेता आकाश ठोसर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत. आकाश नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतो. त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. विविध फोटो –व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी संपर्कात राहायला त्याला.....

Read more

By Ms Moon | Friday, 30 Oct, 2020

'डॅाक्टर डॅाक्टर'ने जुळवला एकत्र येण्याचा योग : प्रथमेश परब

अनलॅाक सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना नवनवीन सिनेमे पाहण्याचे वेध लागले आहेत. प्रेक्षकांची हीच आवड ओळखून मराठी सिनेसृष्टीसुद्धा नवनवीन माध्यमांकडे वळली आहे. ३० ऑक्टोबर रोजी 'डॅाक्टर डॅाक्टर' हा पहिला मराठी सिनेमा 'झीप्लेक्स' वर या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 30 Oct, 2020

या वेस्टर्न अंदाजात दिसला अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'लय भारी' रुबाब

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपले विविध लुक्स ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करते. मराठी सिनेसृष्टीतील एक गोड अभिनेत्री म्हणून नेहमीच प्राजक्ताला रसिकांची पसंती मिळते. 

 

Read more

By Ms Moon | Friday, 30 Oct, 2020

जिजाऊंच्या भूमिकेनंतर आता अमृता पवार दिसणार 'जिगरबाज' भूमिकेत

 'जिगरबाज' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 या मालिकेत अरुण नलावडे, प्रतीक्षा लोणकर यांसारखे दिगज्ज कलाकार असणार आहेत. त्याप्रमाणेच काही तरुण कलाकारही आहेत. 

 

या मालिकेत प्रेक्षकांच्या ओळखीचा आणि आवडीचा एक चेहरा म्हणजे अमृता पवार. या आधी अमृता सोनी मराठी वाहिनीच्या 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत जिजाऊ माँ साहेबांची भूमिका साकारत होती......

Read more

By Ms Moon | Friday, 30 Oct, 2020

Video : अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम देणार कॉमेडीच्या महासम्राटांना मानवंदना

मराठी सिनेसृष्टी आणि विनोदी सिनेमांसाठी  विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे आणि द्व्यर्थी विनोदाचा सम्राट दादा कोंडके यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. मराठी विनोदी सिनेमा हा विषय ह्या हास्यसम्राटांना वंदन केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यांनी  महाराष्ट्रातील.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 30 Oct, 2020

शिव ठाकरे आणि सोनाली खरेची ही बटरफ्लाय डान्स मस्ती तुम्ही पाहिलीत का?

अभिनेत्री सोनाली खरेने प्रदीर्घ कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. दस-याच्या  मुहूर्तापासून सोनाली ‘आज काय स्पेशल’ या नव्या-को-या कुकरी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. 

इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र.....

Read more

By Ms Moon | Friday, 30 Oct, 2020

परीक्षकांनी दिलेल्या कसोटीवर खरे उतरतील का 'सिंगिंग स्टार'चे स्पर्धक?

'सिंगिंग स्टार' म्हणजे छोट्या पडद्यावर रंगणारी सूरांची बहारदार मैफील. प्रत्येक आठवड्याला सेलिब्रिटी स्पर्धक आपल्या गाण्यातून रसिक प्रेक्षक आणि परिक्षकांची मनं जिंकतात. 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर या आठवड्यात  सादर होणार परीक्षकांनी स्पर्धकांसाठी निवडलेली गाणी म्हणजेच हा आठवडा.....

Read more

By Ms Moon | Friday, 30 Oct, 2020

स्टायलिश साडीत दिसला अभिनेत्री पूजा सावंतचा सुंदर नखरा , पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते. पूजाचं प्रत्येक फोटोशूट खास असतं. पूजाने नुकतंच एका क्लोदिंग ब्रॅण्डच्या वेडींग कलेक्शनसाठी फोटोशूट केलं आहे. तिचं.....

Read more