By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

पंतप्रधानांनी घोषणा केली आणि ती ऐकून देशप्रेमाने गहिवरुन आलं : अवधूत गुप्ते

नरेंद्र मोदींनी आज देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत पुढे वाढविण्याची घोषणा केली आहे. मोदींनी देसाला संबोधताना आजपर्यंतचा संपूर्ण करोनाचा लेखा-जोगा देशवासियांपर्यंत मांडला, वेळीच जर कठोर निर्णय घेतले नसते तर आज आपल्यावर कोणती भयाण  परिस्थिती ओढवली असती याचं कथनही.....

Read more

By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

पाहा जिजा आणि आई उर्मिला कोठारेचा क्यूट सेल्फीवाला पाऊट

कोठारे घराण्यातील सर्वात लहान सदस्य म्हणजेच उर्मिला व आदिनाथ कोठारे यांची लाडकी वेक जिजा कोठारे. जिजा आणि उर्मिला ह्या दोघींचे अनेक फोटो व व्हिडीओ नेहमी सोशल मिडीयावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. दोघींच्यासुध्दा नेहमी अनेक अॅक्टीव्हीटीज्.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 13 Apr, 2020

हो खरं आहे... मिथिला पालकर आईस्क्रीमचा करते नाश्ता!

वेब क्वीन अशी ओळख असलेली आणि तरुणाईला आपलीशी वाटणारी अभिनेत्री मिथीला पालकर ही नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. कधी तिच्या आगामी वेबसिरीजबद्दल, एखाद्या अॅड शूट निमित्त तर कधी विविध बोल्ड फोटोंमुळे किंवा ट्रॅव्हल डायरीमुळे. पण.....

Read more

By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

हा प्रवास तुम्हा सगळ्यांच्या साथीने खूप मस्त झाला. : स्पृहा जोशी

देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर स्पृहाने कृतज्ञता डायरी लिहण्याचा सुंदर उपक्रम सुरु केला. चाहत्यांनाही तो खुपच भावला. कमेंट्स, लाईक्समधून त्यांनी तो दर्शवलासुध्दा. स्पृहा तिच्या आयुष्यात तिला कृतज्ञ वाटणा-या गोष्टी, आठवणी, माणसं लिहते. आज.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 13 Apr, 2020

CoronaVirus : महाराष्ट्रातल्या वैद्यकीय कर्मचा-यांसाठी किंग खान बनला देवदूत, वाचा सविस्तर

करोनाचा सध्या देशभरात कहर सुरु आहे. महाराष्ट्रात तर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे व राज्य सरकारसाठी ही दिवसेंदिवस चिंतेची बाब ठरत आहे. खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी राज्याचा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.....

Read more

By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

Photo : बिग बॉस फेम सई लोकुरने चक्क परिधान केला उशीचा ड्रेस, दिसली खुप क्यूट

सध्या करोनाने देशभरात थैमान घातलंय आणि त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच घरी कैद आहेत. मग काय रिकाम्या डोक्यात काय सुचेल नी काय नाही ह्याचा नेटक-यांमध्ये नेमच नाही. काय तर.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 12 Apr, 2020

'रामायणा'तील 'मंथरा' ते मराठी सिनेसृष्टीची खाष्ट 'सासू', जाणून घ्या ललिता पवार यांच्याबद्दल

सध्या करोना विषाणूने जगभर थैमान घातलं आहे. देशातच नाही तर महाराष्ट्रातसुध्दा करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतेय. महाराष्ट्रातला लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला तर उद्या देशाला पुन्हा एकदा नरेंद्र.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Apr, 2020

व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या या challenge बद्दल मला खूप कृतज्ञ वाटतं -स्पृहा जोशी

प्रत्येकाला कधीना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा न्यूनगंड हा असतोच. पण त्यावर यशस्वी मात करायला ज्याचं त्यानंच शिकलं पाहिजे व पारंगत होऊन त्यावर मात करायला हवी. तुम्हाला माहितच आहे, अभिनेत्री स्पृहा जोषी क्वारंटाईनचे हे २१.....

Read more