By Pradnya Mhatre | Wednesday, 15 Apr, 2020

Photos : पाहा 'फॅन्ड्री'तला जब्या आता दिसतो असा

बोलक्या डोळ्यांचा, निरागस चेह-याचा सोमनाथ अवघडे हा याने तारुण्याच्या उंबरठ्यावरील पण घरात सतरा विश्वे दारिद्रय असलेला 'फॅन्ड्री'तला जब्या समरसून साकारला. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फॅन्ड्री' या पहिल्याच वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाने अनेक विक्रम रचले. 

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

आता आवडत्या वेबसिरीज पाहा छोट्या पड्यावर, '...आणि काय हवं ?'

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल ३.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 15 Apr, 2020

Photos : अभिनेत्री सायली संजीवच्या साडीतल्या अदा एकदा पाहा

छोट्या पडद्यावरुन घराघरांत पोहचलेली आणि आता मराठी सिनेसृष्टीत चांगलाच जम बसवलेली अभिनेत्री आहे, सायली संजीव. अनेक सिनेमे तिचे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. लॉकडाऊनपूर्वीच सायलीच्या अनेक सिनेमांची घोषणा सोशल मिडीयावर पाहायला मिळाली होती. त्यापैकी एबी आणि सीडी.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

अमेय वाघ विचारतो, ह्या lockdown मध्ये “रात्रीची जादू” आठवतीये का कोणाला?

करोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. दररोज राज्यासह देशात करोना रुग्णांची होमारी लक्षणीय वाढ ही चिंतेची बाब आहे. खबरदारी म्हणून प्रत्येकानं घरी राहावं, सुरक्षित राहावं. 
आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 15 Apr, 2020

लॉकडाऊन दरम्यान 'खुबसुरत'फेम अभिनेते रंजीत चौधरी यांचं निधन

बॉलिवूडमध्ये मोजक्याच पण लक्षात राहतील अशा भूमिकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरणारे प्रसिध्द व ज्येष्ठ अभिनेते रंजीत चौधरी यांचं निधन झालं आहे. १५ एप्रिल रोजी म्हणजेच काल त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. परंतु अद्याप त्यांचा मृत्यू.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

‘धुरळा’च्या दिग्दर्शकाची कविता;‘गर्दी..काल ती आपापल्या घरात होती, आज परत रस्त्यावर आहे’

वांद्रे येथे जमलेल्या परप्रातींयांच्या गर्दीवरुन मोठा  वादंग निर्माण झाला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मोदींजींनी सकाळी हा निर्णय घेतला आणि दुपारी चारच्या सुमारास जवळपास हजारोंच्या संख्येने परप्रांतियांनी वांद्रे स्थानकात आपल्या गावी.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 14 Apr, 2020

PeepingMoon Exclusive: हरित बिहरसाठी शत्रुघ्न सिन्हा यांचे ५१,०००, ही तुमची चमकोगिरीची नव्हती का ?

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार म्हणून ज्यांचा मोठा दरारा आहे, त्या शत्रुघ्न सिन्हा यांनी खामोश कोणत्यावेली राहायला हवं याचं भान नक्कीच ठेवावं, ७०-८० चं दशक गाजवणारा हा महान अभिनेताने कोणतंच तारतम्य न बाळगून एक टिकात्मक वक्तव्य काही.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 14 Apr, 2020

वांद्रे प्रकरण: देशाचा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं -प्रवीण तरडे

देशभरात करोनाचा धुमाकूळ सुरुच आहे म्हणून खबरदारीचं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मोदींजींनी सकाळी हा निर्णय घेतला आणि दुपारी चारच्या सुमारास जवळपास हजारोंच्या संख्येने परप्रांतियांनी वांद्रे स्थानकात.....

Read more