By Bollywood Reporter | Wednesday, 08 Apr, 2020
कंगनाच्या बहिणीची उध्दव ठाकरेंवर टिका, म्हणते ह्यांच्याकडून काहीतरी शिका
बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतची बहिण रंगोली चंडेल ही उठता-बसता कोणा ना कोणावर निशाणा साधत असते. टीका करणं हा जणू तिचा छंदच झाला आहे. सोशल मिडीयावर ती नेहमीच चर्चेत असते. आपल्या बिनधास्त व बेताल वक्तव्यांसाठी रंगोली ओळखली.....